• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. this is how virat kohli and anushka sharma met for the first time hd import yps

अनुष्काच्या पहिल्या नजरेत विराट क्लिन बोल्ड! स्वत:ची Love Story सांगताना म्हणालेला, “तेव्हा मी वेड्यासारखा…”

विराटच्या वाढदिवसानिमित्त त्याचा फोटो अनुष्काने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

Updated: November 5, 2022 19:29 IST
Follow Us
  • भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहलीचा आज वाढदिवस आहे.
    1/21

    भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहलीचा आज वाढदिवस आहे.

  • 2/21

    किक्रेटमधील करिअरप्रमाणे त्याचे खासगी आयुष्य देखील नेहमी चर्चेत असते.

  • 3/21

    त्याने २०१७ मध्ये बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माशी लग्न केले.

  • 4/21

    जानेवारी २०२१ मध्ये त्यांच्या मुलीचा वामिकाचा जन्म झाला.

  • 5/21

    ‘रब ने बना दी जोडी’ या चित्रपटाद्वारे पदार्पण करणारी अनुष्का अभिनयासह निर्मिती क्षेत्रामध्येही कार्यरत आहे.

  • 6/21

    तिचा ‘चकडा एक्सप्रेस’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट झुलन गोस्वामी यांच्यावर आधारलेला आहे.

  • 7/21

    या चित्रपटामधील प्रमुख भूमिका साकारण्यासाठी तिला क्रिकेट शिकावे लागले. यामध्ये विराटने तिला खूप मदत केली.

  • 8/21

    २०१३ मध्ये विराट-अनुष्का यांनी एका शॅम्पू कंपनीच्या जाहिरातीमध्ये एकत्र काम केले होते. तेव्हा त्यांची पहिल्यांदा भेट झाली होती.

  • 9/21

    या भेटीनंतर त्या दोघांची ओळख वाढली. पुढे त्यांच्यामध्ये चांगली मैत्री झाली होती.

  • 10/21

    हळूहळू त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमामध्ये झाले होते.

  • 11/21

    काही काळ ते लपूनछपून एकमेकांना डेट करत होते.

  • 12/21

    या काळामध्ये विराटच्या आयुष्यातला सर्वात चांगला काळ सुरु होता. क्रिकेटविश्वामध्ये तो शिखरावर होता.

  • 13/21

    तेव्हा त्याने अनुष्काला लग्नाची मागणी घातली होती. पण करिअरवर लक्ष देण्याचे कारण देत तिने हा प्रस्ताव नाकारला होता.

  • 14/21

    यामुळे त्यांच्यामध्ये वाद झाला. त्यांनी बोलणं देखील बंद झाले होते.

  • 15/21

    दरम्यान ते एकमेकांशिवाय राहू शकत नाही हे त्या दोघांच्याही लक्षात आल्याने ते पुन्हा एकत्र आले.

  • 16/21

    एका मुलाखतीमध्ये विराटने त्यांच्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला.

  • 17/21

    तो म्हणाला, “त्या सेटवर मी बसलो होतो. थोड्या वेळाने अनुष्का सेटवर पोहोचली.”

  • 18/21

    “तिने हिल्स घातल्या होत्या. तिच्याकडे पाहिल्यानंतर ती माझ्यापेक्षा उंच आहे हा विचार माझ्या डोक्यात आला.”

  • 19/21

    “त्याच विचारात असताना मी तिला गमतीमध्ये ‘तुझ्याकडे आणखी उंच हिल्स नव्हत्या का?’ असे विचारले.”

  • 20/21

    “हे ऐकून ती ‘काय म्हणालास..?’ असं थोडं चिडत म्हणाली. तेव्हा मी ‘मस्करी करत होतो’, असे तिला सांगितला.”

  • 21/21

    “मी तिच्यासमोर हसत होतो, पण माझ्या मनामध्ये ‘मी हे काय बोलून गेलो’ असा विचार सुरु होता. खरं सांगायचं तर, त्यावेळी मी तेव्हा वेड्यासारखा वागलो होतो.”
    (हेही पाहा >> Photos: …म्हणून दुबईत असतानाच विराट झाला ‘अलिबागकर’; जाणून घ्या नेमकं काय घडलं)

TOPICS
अनुष्का शर्माAnushka Sharmaक्रिकेटCricketबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentविराट कोहलीVirat Kohli

Web Title: This is how virat kohli and anushka sharma met for the first time hd import yps

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.