Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. sai tamhankar shared latest photos of her singapore short trip rnv

Photos: स्वादिष्ट खाणं, नेत्रदीपक ठिकाणं… सई ताम्हणकरने चाहत्यांना घडवलं सिंगापूर दर्शन

चित्रपट आणि रिअॅलिटी शोच्या शूटिंगमध्ये व्यस्त असलेली सई बिझी शेड्यूलमधून वेळात वेळ काढून सिंगापूरला पोहोचली.

November 16, 2022 16:09 IST
Follow Us
  • अभिनेत्री सई ताम्हणकर ही नेहमीच सोशल मिडियावर सक्रिय राहून तिच्या चाहत्यांना तिच्या आयुष्यात घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडींबद्दल माहिती देत असते.
    1/9

    अभिनेत्री सई ताम्हणकर ही नेहमीच सोशल मिडियावर सक्रिय राहून तिच्या चाहत्यांना तिच्या आयुष्यात घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडींबद्दल माहिती देत असते.

  • 2/9

    चित्रपट आणि रिअॅलिटी शोच्या शूटिंगमध्ये व्यस्त असलेली सई बिझी शेड्यूलमधून वेळात वेळ काढून सिंगापूरला पोहोचली.

  • 3/9

    मुंबईत आल्यावर तिला तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनचे काम असल्याने ती जास्त दिवस सिंगापूरमध्ये राहू शकणार नाही. त्यामुळे तिने या ट्रीपला ‘शॉर्ट ट्रीप’ म्हटलं आहे.

  • 4/9

    ती तिच्या मैत्रिणीबरोबर तिथे गेली आहे.

  • 5/9

    तिथे फिरताना तिने एका मोठ्या गाडीतून सगळा प्रवास केला.

  • 6/9

    या ट्रीप दरम्यान तिने विविध स्वादिष्ट पदार्थही खाल्ले.

  • 7/9

    ही ट्रीप तिने खूप एन्जॉय केली.

  • 8/9

    तिने शहरातील काही सुंदर दृश्यही टिपली.

  • 9/9

    भारताप्रमाणेच तिच्या फॅशनची झलक ती सिंगापूरमध्येही दाखवताना दिसली.
    सर्व फोटो सौजन्य : सई ताम्हणकर (इन्स्टाग्राम)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Sai tamhankar shared latest photos of her singapore short trip rnv

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.