• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. pathaan starcast have received huge amount for the film rnv

वादात सापडलेल्या ‘पठाण’ चित्रपटासाठी शाहरुख, दीपिका आणि जॉन यांनी आकारलेले मानधन माहितेय का? आकडा ऐकून व्हाल थक्क

या चित्रपटासाठी घेतलेल्या मेहनतीचं त्यांना मानधनाच्या स्वरूपात चांगलंच मोठं फळ मिळालं आहे.

Updated: December 15, 2022 18:18 IST
Follow Us
  • शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण यांचा आगामी ‘पठाण’ हा चित्रपट सध्या तुफान चर्चेत आहे. 
    1/9

    शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण यांचा आगामी ‘पठाण’ हा चित्रपट सध्या तुफान चर्चेत आहे. 

  • 2/9

    या चित्रपटातील ‘बेशरम रंग’ या गाण्याच्या चित्रणावर सर्वत्र टीका होताना दिसतेय.

  • 3/9

    शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांची महत्त्वपूर्ण भूमिका असलेला ‘पठाण’ ह्या चित्रपटाचं चित्रीकरण बरेच महिने सुरू होतं.

  • 4/9

    या चित्रपटासाठी शाहरुख, दीपिका आणि जॉन यांनी खूप मेहनत घेतली आहे. 

  • 5/9

    या मेहनतीसाठी त्यांना मानधनाच्या स्वरूपात चांगलंच मोठं फळ मिळालं आहे.

  • 6/9

    निर्माता आदित्य चोप्राने ‘पठाण’च्या बजेटवर पैसे खर्च करण्यात कोणतीही कसर सोडली नाही.

  • 7/9

    एका मीडिया रिपोर्टनुसार या चित्रपटासाठी शाहरुख खानने तब्बल १०० कोटी रुपये मानधन आकारलं आहे. त्याचप्रमाणे चित्रपटाला होणाऱ्या नफ्यातही त्याने हिस्सा मागितला आहे. 

  • 8/9

    तर दीपिका पादुकोणने या चित्रपटासाठी १५ कोटी फी घेतली आहे. 

  • 9/9

    अभिनेता जॉन अब्राहम याने या चित्रपटासाठी २० कोटी रुपये मानधन आकारल्याचं समोर आलं आहे.

TOPICS
जॉन अब्राहमJohn Abrahamदीपिका पदुकोणDeepika PadukoneबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentशाहरुख खानShahrukh Khan

Web Title: Pathaan starcast have received huge amount for the film rnv

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.