• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • राहुल गांधी
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. memes about pathaan film got viral on social media rnv

‘पठाण’प्रमाणेच चित्रपटाचे मीम्सही चर्चेत, वाचल्यावर तुम्हालाही आवरणार नाही हसू

या चित्रपटाच्या संबंधित अनेक मीम्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

January 29, 2023 12:58 IST
Follow Us
  • सध्या शाहरुख खानच्या 'पठाण' या चित्रपटाचा सर्वत्र बोलबाला आहे. चित्रपट जितका चर्चेत आहे तितकेच चर्चेत त्यावर तयार झालेले मीम्सही चर्चेत आहेत.
    1/9

    सध्या शाहरुख खानच्या ‘पठाण’ या चित्रपटाचा सर्वत्र बोलबाला आहे. चित्रपट जितका चर्चेत आहे तितकेच चर्चेत त्यावर तयार झालेले मीम्सही चर्चेत आहेत.

  • 2/9

    या चित्रपटाच्या संबंधित अनेक मीम्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

  • 3/9

    या चित्रपटावर बहिष्कार घालण्याची मागणी अनेकांकडून केली जात होती, परंतु तरीही हा चित्रपट चित्रपटगृहात उत्तम कामगिरी करताना दिसत आहे.

  • 4/9

    या चित्रपटातील सलमान खानचा कॅमिओ हे सर्वांसाठीच एक मोठं सरप्राईज होतं. त्याचा कमिओ सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. त्यावरही मीम तयार करण्यात आलं आहे.

  • 5/9

    पठाण प्रदर्शित झाला त्याच सुमारास कंगना राणौतचं ट्विटरवर पुनरागमन झालं. मात्र याबाबत कोणीही रस दाखवलं नाही. याबाबतही एक मीम तयार झालं आहे.

  • 6/9

    या चित्रपटात लक्ष वेधून घेतलं ते शाहरुख खानच्या बॉडीने. परंतु त्याची ही शरीरयष्टी प्रेक्षकांना फारशी भावली नाही. त्याचा चेहरा लहान आणि बाकी शरीर त्या मानाने मोठं दिसतंय असं अनेक जण म्हणाले.

  • 7/9

    शाहरुख खानचा चेहरा दुसऱ्याच माणसाचा शरीराला व्हीएफएक्सने जोडला यावरही अनेक मीम्स व्हायरल होत आहेत.

  • 8/9

    सलमान खानने या चित्रपटात केमिओ केल्यानंतर त्याच्या टायगर तीन या चित्रपटात शाहरुख खान ही केमिओ करताना दिसेल असे चाहते मीम्स मधून सांगत आहेत.

  • 9/9

    तर एका नेटकर्‍याने ट्विटरवर लिहिलं की, पहिल्याच दिवशी तुम्ही ७५ कोटींची कमाई केलीत प्रत्येक व्यक्तीला एक एक कोटी दिले तर ७५ जण कोट्यधीश होतील.

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsशाहरुख खानShahrukh Khanसलमान खानSalman Khan

Web Title: Memes about pathaan film got viral on social media rnv

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.