-
रविवारी झालेल्या अवॉर्ड सोहळ्याला आलिया भट, कार्तिक आर्यन, कियारा अडवाणी, वरुण धवन, रश्मिका मंदाना, शाहिद कपूर, टायगर श्रॉफ आणि बऱ्याच कलाकार मंडळींनी हटके अंदाजात हजेरी लावली होती. (Photo: Varinder Chawla)
-
फिकट हिरव्या रंगाच्या सॅटिन ड्रेसमध्ये आलिया रेड कार्पेटवर अत्यंत सुंदर दिसत होती. (Photo: Varinder Chawla)
-
काळ्या रंगाच्या सुंदर ड्रेसमध्ये रश्मिका मंदानाने सोहळ्याला हजेरी लावली होती. (Photo: Varinder Chawla)
-
यावेळी ब्लॅक आणि व्हाईट अशा ऑल टाइम फेव्हरेट सूटची निवड कार्तिक आर्यन केली होती. (Photo: Varinder Chawla)
-
काळी पॅण्ट, पांढरा शर्ट आणि निळ्या रंगाचा वेलवेट कोट असा क्लासिक लूक वरुण धवनने केला होता. (Photo: Varinder Chawla)
-
काळ्या रंगाचा ग्लिटरी स्लिट स्कर्ट आणि त्याला मॅचिंग असा काळा टॉप असा क्रिती सेनॉनने ऑल ब्लॅक लूक केला होता. (Photo: Varinder Chawla)
-
लाल रंगाच्या हाय स्लिट ड्रेसमध्ये कियारा अडवाणी अत्यंत सुंदर दिसत होती. (Photo: Varinder Chawla)
-
‘गदर २’ मधील कलाकार सनी देओल आणि अमिषा पटेल यांनी ही कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली होती. (Photo: Varinder Chawla)
-
काळा आणि सोनेरी रंगाच्या को-ऑर्ड सेट मध्ये पूजा हेगडे कमाल दिसत होती. (Photo: Varinder Chawla)
-
या सोहळ्यासाठी टायगर श्रॉफने ऑल ब्लॅक सूटची निवड केली होती. (Photo: Varinder Chawla)
-
‘आश्रम’ फेम बॉबी देओलने देखील हटके अंदाजात हजेरी लावली होती. (Photo: Varinder Chawla)
-
एव्हरग्रीन अनिल कपूरसुद्धा निळ्या सूटमध्ये कमाल दिसत होते. (Photo: Varinder Chawla)
-
चतुरस्त्र अभिनेते अनुपम खेर यांनी पण या सोहळ्याला उपस्थिती दर्शवली होती. (Photo: Varinder Chawla)
Photos: आलिया भट ते टायगर श्रॉफ; बॉलिवूड कलाकारांची अवॉर्ड्स सोहळ्याला हटके अंदाजात उपस्थिती
रविवारी झालेल्या अवॉर्ड सोहळ्याला आलिया भट, कार्तिक आर्यन, कियारा अडवाणी, वरुण धवन, रश्मिका मंदाना, शाहिद कपूर, टायगर श्रॉफ आणि बऱ्याच कलाकार मंडळींनी हटके अंदाजात हजेरी लावली होती.
Web Title: Photos from alia bhatt to tiger shroff bollywood celebrities served a glamorous look on a red carpet hd import mmj 00