• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेशोत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. oscar 2023 awards deepika padukone red carpet look in black gown goes viral photos kak

Oscars Awards 2023 : दीपिका पदुकोणचा ऑस्करसाठी ग्लॅमरस लूक, मानेवरील टॅटूने वेधलं लक्ष

Oscar 2023 Awards : दीपिका पदुकोणचा ग्लॅमरस लूक चर्चेत

March 13, 2023 07:50 IST
Follow Us
  • deepika padukone in oscars 2023 photos
    1/9

    कलाविश्व आणि चित्रपटसृष्टीतील मानाचा समजला जाणारा पुरस्कार म्हणून ऑस्कर ओळखला जातो.

  • 2/9

    यंदाचा ऑस्कर भारतीयांसाठी खास आहे. ‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्यासासह ‘छेला शो’ चित्रपट, ‘ऑल दॅट ब्रीथ’ डॉक्युमेंट्री, ‘द एलिफंट व्हिस्पर्स’ डॉक्युमेंट्रीलाही नॉमिनेशन मिळालं आहे.

  • 3/9
  • 4/9

    दीपिकाने ऑस्करसाठी खास काळ्या रंगाचा ऑफ शोल्डर गाऊन परिधान केला होता.

  • 5/9

    बन हेअरस्टाइल व मेकअप करत करत दीपिकाने ग्लॅमरस लूक केला होता.

  • यावर मॅचिंग ज्वेलरीही दीपिकाने घातली होती.
  • 6/9

    रेड कार्पेटवरील दीपिकाच्या लूकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

  • 7/9

    या फोटोंमधील दीपिकाच्या मानेवरील टॅटूने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो: दीपिका पदुकोण/ इन्स्टाग्राम)

TOPICS
ऑस्कर २०२४Oscar 2024दीपिका पदुकोणDeepika PadukoneबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainment

Web Title: Oscar 2023 awards deepika padukone red carpet look in black gown goes viral photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.