• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • राहुल गांधी
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. indian actress fell in love with the political leaders dpj

‘या अभिनेत्रींचा राजकारण्यांवर जडला जीव; संसार थाटण्यासाठी काही जणींनी सोडलं करिअर तर एकीने बदलला धर्म

मनोरंजन क्षेत्रात अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांनी राजकारणी व्यक्तींशी लग्न केलं आहे. जाणून घेऊया अशाच अभिनेत्रींबद्दल

April 6, 2023 18:16 IST
Follow Us
  • बॉलिवूड अभिनेत्री क्रिकेटरच्या प्रेमात पडल्याच्या गोष्टी आपण ऐकतो. अशा अनेक जोड्याही आपण पाहिल्या आहेत. पण काही अभिनेत्री अशा आहेत ज्या राजकारण्यांच्या प्रेमात पडल्या आहेत.
    1/16

    बॉलिवूड अभिनेत्री क्रिकेटरच्या प्रेमात पडल्याच्या गोष्टी आपण ऐकतो. अशा अनेक जोड्याही आपण पाहिल्या आहेत. पण काही अभिनेत्री अशा आहेत ज्या राजकारण्यांच्या प्रेमात पडल्या आहेत.

  • 2/16

    परिणीतीने तिच्या एका जुन्या मुलाखतीत सांगितले होते की, ती कधीही कोणत्याही राजकारण्याला डेट करणार नाही.

  • 3/16

    मात्र परिणीती आणि आप खासदार राघव चढ्ढा यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले आहे. दोघेही एकमेकांना डेट करत असल्याचे सांगण्यात येत आहे.

  • 4/16

    या बातमीमुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. दोघांच्या लग्नाची तयारी जोरात सुरू असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहेत.

  • 5/16

    २०२३ च्या सुरुवातीला स्वरा भास्कर आणि सपा युवा नेता फहाद अहमद यांनी लग्न केले.

  • 6/16

    एनआरसीशी संबंधित आंदोलनादरम्यान दोघांची मैत्री झाली आणि नंतर त्यांचे रुपांतर प्रेमात झाले.

  • 7/16

    स्वरा आणि फहादच्या लग्नाचे रिसेप्शन चर्चेचा विषय बनला होता

  • 8/16

    तेलुगू इंडस्ट्रीशी संबंधित प्रसिद्ध अभिनेत्री नवनीत कौर यांनी नेते रवी राणासोबत लग्न करून सर्वांना आश्चर्यचकित केले.

  • 9/16

    लग्नानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला.

  • 10/16

    आता त्या पूर्णवेळ राजकारणात सक्रिय असून सध्या अमरावतीच्या भाजपा खासदार आहेत.

  • 11/16

    ‘टारझन द वंडर कार’ आणि ‘वॉन्टेड’मधून बॉलिवूडमध्ये छाप अभिनेत्री आयशा टाकियाने फरहान आझमीसोबत लग्न केले.

  • 12/16

    फरहान हा नेता अबू आझमी यांचा मुलगा आहे. तो व्यावसायिक असण्यासोबतच तो राजकारणातही सक्रिय आहे.

  • 13/16

    २००९ मध्ये आयशाने फरहानशी लग्न करण्यासाठी धर्म बदलला.

  • 14/16

    कन्नड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री राधिका कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी एकमेकांच्या प्रेमात पडले होते.

  • 15/16

    २००६ मध्ये तिने कुमारस्वामी यांच्याशी लग्न केले लग्न केले.

  • 16/16

    दोघांनीही त्यांच्या लग्नाची गोष्ट बराच काळ लपवून ठेवली होती.

TOPICS
नवनीत राणाNavneet Ranaपरिणीती चोप्राParineeti ChopraबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsरवी राणाRavi Ranaस्वरा भास्करSwara Bhasker

Web Title: Indian actress fell in love with the political leaders dpj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.