• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood celebrities eliminated these foods from their diet for fitness dpj

कुणी सोडली दारु, तर कुणी बनलं व्हेगन; फिटनेससाठी ‘या’ कलकारांनी आपल्या आवडत्या पदार्थांना केलं डाएटमधून बाहेर

बॉलिवूड कलाकार नेहमीच आपल्या फिटनेसला घेऊन जागृत असतात. असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी फिट राहण्यासाठी आपले सर्वात जास्त आवडते पदार्थ आपल्या आहारातून बाहेर काढले आहेत.

Updated: April 7, 2023 19:17 IST
Follow Us
  • परिणीती चोप्रा एकेकाळी तिचे वजनामुळे ट्रोल झाली होती. तिचे वजन ८५ किलोपेक्षा जास्त होते.
    1/24

    परिणीती चोप्रा एकेकाळी तिचे वजनामुळे ट्रोल झाली होती. तिचे वजन ८५ किलोपेक्षा जास्त होते.

  • 2/24

    फिटनेस राखण्यासाठी ती खूप मेहनत घेते. ती डाएट आणि वर्कआउटची पूर्ण काळजी घेते.

  • 3/24

    परिणीतीने तिची फिगर मेंटेन करण्यासाठी आपल्या आहारातून दूधाला वर्ज केले आहे.

  • 4/24

    अमिताभ बच्चन हे त्यांच्या हिट चित्रपटांसोबतच फिटनेससाठीही ओळखले जातात.

  • 5/24

    ते आपल्या आऱोग्याची पूर्णपणे काळजी घेतात.

  • 6/24

    त्यानी आपल्या आहारातून मांस, भात, कोल्ड्रिंक्स, धूम्रपान आणि मद्यपान पूर्णपणे सोडून दिले आहे.

  • 7/24

    जॅकलीन फर्नांडिसला गोड पदार्थ फार आवडतात.

  • 8/24

    मात्र, फिट राहण्यासाठी ती प्रक्रिया केलेली साखर आणि तळलेल्या पदार्थांपासून लांब राहते.

  • 9/24

    शरीराला अपायकारक गोष्टी खाणेही ती टाळते.

  • 10/24

    कंगना राणौतला मांसाहारी पदार्थ खूप आवडतात.

  • 11/24

    पण २०१३ पासून तिने आपल्या डाएटमधून मासांहारी पदार्थांना वर्ज केले आहे.

  • 12/24

    कंगना आता दुग्धजन्य पदार्थ वापरत नाही. आता ती पूर्णपणे व्हेगन डाइट फॉलो करते.

  • 13/24

    एक काळ असा होता की रितेश देशमुखला मांसाहारी पदार्थ जास्त आवडायचे.

  • 14/24

    मात्र, आता रितेश पूर्णपणे शाकाहारी झाला आहे.

  • 15/24

    एवढचं नाही तर त्याने दुग्धजन्य पदार्थ आहारातून बाहेर काढले आहेत. तो आता पूर्णपणे व्हेगन बनला आहे.

  • 16/24

    शाहीद कपूर आपल्या फिटेनेसला घेऊन नेहमी सतर्क असतो.

  • 17/24

    शाहीद मांसाहारापासून दूर राहतो

  • 18/24

    इतरांनाही शाकाहारी बनण्यासाठी प्रेरित करतो.

  • 19/24

    श्रद्धा कपूर ही शाकाहारी अभिनेत्री आहे.

  • 20/24

    फिट राहण्यासाठी ती नियमित व्यायाम करते

  • 21/24

    तिने तिच्या आहारातून मांसाहारी पदार्थ वर्ज केले आहेत.

  • 22/24

    सोनम कपूर फॅशनबरोबर आपल्या फिटनेसाठीही प्रसिद्ध आहे.

  • 23/24

    सोनम कपूरने फिटनेससाठी डेअरी पदार्थ आपल्या आहारातून वर्ज केले आहेत.

  • 24/24

    एवढंच नाही तर ती पूर्णपणे व्हेगन बनली आहे.

TOPICS
अमिताभ बच्चनAmitabh Bachchanपरिणीती चोप्राParineeti ChopraबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsसोनम कपूरSonam Kapoor

Web Title: Bollywood celebrities eliminated these foods from their diet for fitness dpj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.