-
बॉलिवूड कलाकारांना आलिशान आयुष्य जगायला आवडते.
-
शाहरुख खान, अक्षय कुमार आणि अमिताभ बच्चन यांसारख्या अनेक सिनेतारकांनी स्वतःसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी खूप महागडी घरं खरेदी केली आहेत.
-
हिंदी चित्रपटसृष्टीत शाहरुख खानचा दर्जा वेगळा आणि कदाचित सर्वात मोठा आहे.
-
रिपोर्टनुसार या ६ मजली आलिशान घराची किंमत आता २०० कोटीं रुपयांच्या पुढे गेली आहे.
-
शाहरुखचा मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील बँडस्टँडजवळ मन्नत नावाचा बंगला आहे,
-
त्याने २००१ मध्ये १३.३२ कोटी रुपयांना खरेदी केला होता.
-
अमिताभ बच्चन मुंबईत आपल्या कुटुंबासह जलसा नावाच्या बंगल्यात राहतात.
-
असं म्हणतात की अमिताभ बच्चन हा बंगला विकत घेऊ शकले नव्हते.
-
सत्ते पे सत्ता या चित्रपटात काम केल्यानंतर रमेश सिप्पी यांनी बिग बींना जलसा भेट म्हणून दिला होता.
-
रिपोर्ट्सनुसार, या बंगल्याची किंमत १०० ते १२० कोटी रुपये आहे.
-
अक्षय कुमारची गणना हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात श्रीमंत अभिनेत्यामध्ये केली जाते.
-
वर्षभरात अनेक चित्रपट करण्यासाठी तो ओळखला जातो.
-
अक्षय कुमारचे घर जुहू बीचजवळ आहे.
-
त्याच्या घराची किंमत जवळपास ८० कोटी रुपये आहे.
-
प्रियांका चोप्राला सेल्फ मेड अभिनेत्री मानली जाते. मेहनतीच्या जोरावर तिने हे स्थान मिळवले आहे.
-
प्रियांकाचे भारताव्यतिरिक्त अमेरिकेत घरे आहेत.
-
प्रियांकाने अमेरिकेचा प्रसिद्ध गायक निक जोनाससोबत लग्नगाठ बांधली
-
लग्नानंतर तिने लॉस एंजेलिसमध्ये २० मिलियन डॉलर्स म्हणजेच सुमारे १६४ कोटी रुपयांना आलिशान घर खरेदी केले आहे.
१३ कोटीं रुपयांच्या घराची किंमत झालीए २०० कोटी रुपये: शाहरुख खान ते प्रियांका चोप्रापर्यंत ‘या’ कलाकारांकडे आहेत महागडी घरे
शाहरुख खान, अमिताभ बच्चन, अक्षय कुमार आणि प्रियांका चोप्रा हे सिनेसृष्टीतील सुपरस्टार आहेत. या कलाकारांकडे करोडो आणि अब्जावधी रुपयांची आलिशान घरे आहेत.
Web Title: Bollywood actors top most expensive houses shah rukh khan akshay kumar priyanka chopra amitabh bachchan dpj