Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood celebrities charge this amount for dance performance in weddings dpj

शाहरुख खानपासून ते हृतिक रोशनपर्यंत लग्नसमारंभात नाचण्यासाठी बॉलिवूड कलाकार घेतात कोट्यावधी रुपये; रक्कम ऐकून व्हाल थक्क

एका खासगी क्रार्यक्रमात डान्स करण्यासाठी बॉलिवूड कलाकार आकारतात भली मोठी रक्कम

May 8, 2023 17:20 IST
Follow Us
  • बॉलीवूडचा एनर्जी बूस्टर रणवीर सिंग लग्न आणि खाजगी पार्ट्यांमध्येही आपल्या उत्कृष्ट नृत्याने लोकांना वेड लावतो.
    1/24

    बॉलीवूडचा एनर्जी बूस्टर रणवीर सिंग लग्न आणि खाजगी पार्ट्यांमध्येही आपल्या उत्कृष्ट नृत्याने लोकांना वेड लावतो.

  • 2/24

    एका खाजगी कार्यक्रमासाठी तो एक कोटी रुपये घेतो.

  • 3/24

    चित्रपटांव्यतिरिक्त बॉलीवूडचा खिलाडी कुमार यांच्याकडे उत्पन्नाचे अनेक स्त्रोत आहेत.

  • 4/24

    रिपोर्ट्सनुसार, अक्षय लग्नांमध्ये काही मिनिटांच्या परफॉर्मन्ससाठी २.५ कोटी रुपये आकारतो.

  • 5/24

    दीपिका पादूकोण बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे.

  • 6/24

    दीपिका अभिनयाव्यतरिक्त उत्तम डान्स करते.

  • 7/24

    बॉलीवूड लाईफच्या रिपोर्टनुसार, दीपिका पदुकोण लग्नात डान्स परफॉर्मन्ससाठी १ कोटी रुपये फी घेते.

  • 8/24

    हृतिक रोशन आपल्या नृत्य कौशल्याने लोकांच्या मनावर राज्य करतो.

  • 9/24

    हृतिक विवाहसोहळ्यातील परफॉर्मन्ससाठी २.५ कोटी रुपये आकारतो.

  • 10/24

    अभिनेत्री कतरिनाची एक झलक पाहण्यासाठी चाहते तासंतास वाट बघत असतात.

  • 11/24

    तिच्या फीबद्दल बोलायचे झाले तर ती एका लग्नात परफॉर्म करण्यासाठी ३ ते ३.५ कोटी रुपये घेते.

  • 12/24

    मलायका अभिनेत्रीबरोबर एक उत्तम नृतिका आहे.

  • 13/24

    विवाहसोहळ्यांमध्येही डान्स करण्यासाठी ती ३० लाख रुपयांपर्यंत फी घेते.

  • 14/24

    चॉकलेट बॉय रणबीर कपूर आपल्या डान्सने लोकांना वेड लावतो.

  • 15/24

    लग्नसोहळ्यातही त्याला मोठी मागणी असते.

  • 16/24

    लग्नात डान्स करण्यासाठी रणबीर जवळपास २ कोटी रुपये फी आकारतो.

  • 17/24

    सलमान खान चित्रपटांव्यतिरिक्त, वाढदिवस आणि विवाहसोहळ्यांमध्येही लोकांचे मनोरंजन करतो.

  • 18/24

    त्याची एका परफॉर्मन्सची फी सुमारे १ कोटी रुपये आहे.

  • 19/24

    बॉलिवूडचा किंग खान म्हटल्या जाणाऱ्या शाहरुख खानचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतात.

  • 20/24

    लग्नसोहळ्यातही शाहरुख डिमांडमध्ये राहतो.

  • 21/24

    लग्नांमध्ये त्याच्या एका डान्स परफॉर्मन्सची फी ३ कोटी रुपये आहे.

  • 22/24

    चित्रपट आणि वेब सिरीज व्यतिरिक्त प्रियांका चोप्रा खाजगी कार्याक्रमातही हजेरी लावते

  • 23/24

    प्रियांकाने शास्त्रीय नृत्यातही शिक्षण घेतलं आहे.

  • 24/24

    लग्नांमधील तिच्या डान्स परफॉर्मन्सच्या फीबद्दल सांगायचे तर, ती एका परफॉर्मन्ससाठी २.५ कोटी रुपये घेते.

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsशाहरुख खानShahrukh Khanसलमान खानSalman Khan

Web Title: Bollywood celebrities charge this amount for dance performance in weddings dpj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.