• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. know the budget of prabhas and kriti sanon starrer adipurush film rnv

‘आदिपुरुष’साठी खर्च केलेल्या पैशांत तयार होतील अनेक बॉलीवूड चित्रपट; जाणून घ्या प्रभास-क्रितीच्या चित्रपटाचं बजेट

‘आदिपुरुष’ हा बॉलीवूडमधील बिग बजेट चित्रपट ठरला आहे.

May 13, 2023 18:56 IST
Follow Us
  • ‘आदिपुरुष’ या चित्रपटाच्या घोषणेपासूनच या चित्रपटाबद्दल सर्वांच्याच मनात प्रचंड उत्सुकता होती.
    1/9

    ‘आदिपुरुष’ या चित्रपटाच्या घोषणेपासूनच या चित्रपटाबद्दल सर्वांच्याच मनात प्रचंड उत्सुकता होती.

  • 2/9

    रामायणावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमधील ॲक्शन सीन्स, व्हीएफएक्स यांचं नेटकरी कौतुक करत आहेत.

  • 3/9

    पण हे सर्व तयार करण्यासाठी या चित्रपटावर बराच मोठा खर्च करण्यात आला आहे.

  • 4/9

    गेल्या वर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. परंतु हा टीझर पाहून प्रेक्षकांनी या चित्रपटावर जोरदार टीका केली. 

  • 5/9

    सर्व बाजूंनी होणारी टीका पाहून निर्मात्यांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलली आणि व्हीएफएक्समध्ये बदल करण्यासाठी आणखीन वेळ घेतला. यामुळे या चित्रपटाचं बजेट वाढलं.

  • 6/9

    आधी या चित्रपटाचं बजेट साडेचारशे ते पाचशे कोटींच्या आसपास होतं. पण नंतर या चित्रपटाच्या व्हीएफएक्समध्ये मोठे बदल करण्यात आले. त्यामुळे या चित्रपटाचं बजेट निर्मात्यांना वाढवावं लागलं.

  • 7/9

    याचबरोबर या चित्रपटामध्ये काम करणाऱ्या कलाकारांनीदेखील मोठं मानधन आकारलं आहे.

  • 8/9

    या सगळ्यामुळे ‘आदिपुरुष’ हा चित्रपट तयार करण्यासाठी एकूण ७०० कोटी खर्च करण्यात आले आहेत.

  • 9/9

    ओम राऊत दिग्दर्शित हा चित्रपट १६ जून रोजी प्रदर्शित होईल.

TOPICS
क्रिती सेनॉनKriti Sanonप्रभासPrabhasबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Know the budget of prabhas and kriti sanon starrer adipurush film rnv

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.