• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पाऊस
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. producer karan johar is owner of huge property know his net worth rnv

आलिशान घर, गाड्या, कोट्यवधींचा व्यवसाय अन्…; जाणून घ्या करण जोहरची संपत्ती, वर्षाला कमवतो ‘इतकी’ रक्कम

करण जोहर भरपूर मोठ्या संपत्तीचा मालक आहे. त्याची सर्वाधिक कमाई धर्मा प्रोडक्शन या चित्रपट निर्मिती कंपनीतून होते.

Updated: May 25, 2023 12:27 IST
Follow Us
  • करण जोहर हा बॉलीवूडमधील आघाडीचा निर्माता-दिग्दर्शक आहे.
    1/9

    करण जोहर हा बॉलीवूडमधील आघाडीचा निर्माता-दिग्दर्शक आहे.

  • 2/9

    धर्मा प्रोडक्शनच्या मार्फत वेगवेगळ्या विषयांवरील अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे.

  • 3/9

    आज करणचा वाढदिवस आहे. त्याच्या कामाबरोबरच तो त्याच्या लाईफस्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असतो.

  • 4/9

    तो भरपूर मोठ्या संपत्तीचा मालक आहे. त्याची सर्वाधिक कमाई धर्मा प्रोडक्शन या चित्रपट निर्मिती कंपनीतून होते. याशिवाय तो इतर प्रोडक्शन हाऊसमध्येही पैसे गुंतवतो.

  • 5/9

    तो बऱ्याच जाहिरातींमध्ये झळकतो आणि कार्यक्रमांचं सूत्रसंचालनही करताना दिसतो. यातूनही तो चांगले पैसे कमावतो.

  • 6/9

    मुंबईतील कार्टर रोडवर असलेल्या त्याच्या बंगल्याची किंमत करोडोंमध्ये आहे. करणने हे घर २०१० मध्ये ३२ कोटींना विकत घेतले होते.

  • 7/9

    त्याचं मलबार हिल्समध्येही एक आलिशान घर आहे. रिपोर्ट्सनुसार या घराची किंमत २० कोटी आहे.

  • 8/9

    करण जोहरला लक्झरी कारची आवड आहे. त्याच्याकडे BMW 745, BMW 760, Mercedes S क्लास आणि अनेक आलिशान गाड्या आहेत. त्याच्या या कारची किंमत कोट्यवधींमध्ये आहे.

  • 9/9

    फायनान्शिअल एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार, करण जोहर १७४० कोटींच्या संपत्तीचा मालक आहे.

TOPICS
करण जोहरKaran JoharबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Producer karan johar is owner of huge property know his net worth rnv

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.