• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. rocky aur rani ki prem kahani know the net worth of ranveer singh and alia bhatt dpj

आलिशान बंगले, महागड्या गाड्या, रणवीर सिंग की आलिया भट्ट, कोण आहे सर्वाधिक श्रीमंत?; जाणून घ्या दोन्ही कलाकारांची एकूण संपत्ती

रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांची एकूण संपत्ती किती दोघांमध्ये जास्त श्रीमंत कोण?

May 25, 2023 17:41 IST
Follow Us
  • करण जोहर दिग्दर्शित बहुचर्चित आगामी चित्रपट ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’चा पहिला लूक प्रेक्षकांच्या समोर आला आहे.
    1/24

    करण जोहर दिग्दर्शित बहुचर्चित आगामी चित्रपट ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’चा पहिला लूक प्रेक्षकांच्या समोर आला आहे.

  • 2/24

    या चित्रपटात रॉकीची भूमिका रणवीर सिंह आणि राणीची भूमिका आलिया भट्ट साकारणार आहे.

  • 3/24

    या चित्रपटाचे काही पोस्टर शेअर करण्यात आले आहेत. ज्यामध्ये आलिया भट्ट आणि रणवीर सिंगचे वेगवेगळे अंदाज पाहायला मिळत आहेत.

  • 4/24

    रणवीर सिंह आणि आलिया भट्ट बॉलीवूडमधील यशस्वी कलाकार मानले जातात.

  • 5/24

    पोस्टरमध्ये रणवीरचा लूक खूपच दमदार आहे.

  • 6/24

    तर आलियाही खूप गोड दिसत आहे.

  • 7/24

    आलिया भट्टने २०१२ साली वयाच्या १९ व्या वर्षी ‘स्टुडंट ऑफ द इयर’मधून तिच्या करिअरला सुरुवात केली होती.

  • 8/24

    खूप कमी वेळात आलियाने बॉलीवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

  • 9/24

    आलिया भट्ट एका चित्रपटासाठी ९ ते १० कोटी रुपये मानधन घेते.

  • 10/24

    चित्रपटांव्यतिरिक्त आलिया जाहिराती, ब्रँड इत्यादींमधूनही भरपूर कमाई करते.

  • 11/24

    या जाहिरातींसाठीही ती १ ते २ कोटी रुपये फी आकारते.

  • 12/24

    आलियाकडे वांद्रे येथे ३२ कोटी रुपयांचा बंगला आहे

  • 13/24

    तसेच आलियाचे लंडनमध्ये एक आलिशान घर आहे.

  • 14/24

    मीडिया रिपोर्ट्सनुसार, आलिया भट्टची एकूण संपत्ती १८५ कोटींहून अधिक आहे.

  • 15/24

    २०१० मध्ये आलेल्या ‘बँड बाजा बराज’ या चित्रपटातून रणवीर सिंगने बॉलीवूड करिअरला सुरुवात केली.

  • 16/24

    पहिल्याच चित्रपटाने रणवीरला एका रात्रीत प्रसिद्ध केले होते.

  • 17/24

    आता रणबीर बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता बनला आहे.

  • 18/24

    रणवीर त्याच्या एका चित्रपटासाठी २० कोटी रुपये घेतो.

  • 19/24

    रणवीर जाहिरातींमधूनही चांगली कमाई करतो.

  • 20/24

    रणवीर एका जाहिरात शूटसाठी तो ३ ते ४ कोटी रुपये घेतो.

  • 21/24

    मुंबईत रणवीरकडे ८ कोटींचे आलिशान अपार्टमेंट आहे.

  • 22/24

    मुंबईत सी फेसिंग एक फ्लॅट आहे. ज्याची किंमत १५ कोटी रुपये आहे.

  • 23/24

    रणवीरचा गोव्यात ९ कोटींहून अधिक किमतीचा बंगला आहे.

  • 24/24

    मीडिया रिपोर्ट्सनुसार, रणवीर सिंह २४५ कोटींहून अधिक संपत्तीचा मालक आहे.

TOPICS
आलिया भट्टAlia BhattबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsरणवीर सिंहRanveer Singh

Web Title: Rocky aur rani ki prem kahani know the net worth of ranveer singh and alia bhatt dpj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.