Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actor sumit pusavle and actor swapnil rajshekhar will be playing chhatrapati sambhaji maharaj and chhatrapati shivaji maharaj in tararani film rnv

‘ताराराणी’ चित्रपटात ‘हे’ अभिनेते दिसणार छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत, पहिली झलक समोर

आज ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त ‘ताराराणी’ चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारणाऱ्या कलाकारांची पहिली झलक समोर आली आहे.

June 6, 2023 11:46 IST
Follow Us
  • 'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी' हा मराठीतील बहुत प्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे.
    1/9

    ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ हा मराठीतील बहुत प्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे.

  • 2/9

    या चित्रपटातून छत्रपती ताराराणीसाहेब यांचा पराक्रम प्रेक्षकांसमोर उलगडला जाणार आहे.

  • 3/9

    अभिनेत्री सोनाली कुलकर्णी या चित्रपटामध्ये छत्रपती ताराराणी यांची भूमिका साकारताना दिसणार आहे.

  • 4/9

    तर याचबरोबर या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका कोण साकारणार याची प्रेक्षकांना उत्सुकता होती.

  • 5/9

    तर आज ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारणाऱ्या कलाकारांची पहिली झलक समोर आली आहे.

  • 6/9

    ‘ताराराणी’ या चित्रपटामध्ये अभिनेता आशय कुलकर्णी छत्रपती राजाराम महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे.

  • 7/9

    या चित्रपटामध्ये अभिनेता सुमित पुसावळे छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे.

  • 8/9

    तर या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत अभिनेता स्वप्निल राजशेखर दिसणार आहे.

  • 9/9

    या वर्षाखेरीस हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल असं बोललं जात आहे.

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेतेMarathi Actorsमराठी अभिनेत्रीMarathi Actressमराठी चित्रपटMarathi Movieसोनाली कुलकर्णीSonali Kulkarni

Web Title: Actor sumit pusavle and actor swapnil rajshekhar will be playing chhatrapati sambhaji maharaj and chhatrapati shivaji maharaj in tararani film rnv

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.