Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. know about adipurush director om raut his family background and education rnv

फक्त एका मराठी चित्रपटाचं दिग्दर्शन अन् नंतर थेट बॉलीवूडमध्ये झेप; जाणून घ्या ‘आदिपुरुष’चा दिग्दर्शक ओम राऊतबद्दल…

ओम राऊतचं दिग्दर्शन असलेला तिसराच चित्रपट हा ७०० कोटींचं बजेट असलेला आहे.

Updated: June 16, 2023 10:55 IST
Follow Us
  • बहुप्रतिक्षित 'आदिपुरुष' हा चित्रपट आज प्रदर्शित झाला.
    1/12

    बहुप्रतिक्षित ‘आदिपुरुष’ हा चित्रपट आज प्रदर्शित झाला.

  • 2/12

    या चित्रपटाचं दिग्दर्शन मराठमोळा दिग्दर्शक ओम राऊत याने केलं आहे.

  • 3/12

    गेली अनेक वर्षं तो या चित्रपटावर काम करत होता.

  • 4/12

    दिग्दर्शक म्हणून ओमचा हा तिसराच चित्रपट आहे, तर दुसरा बॉलीवूड चित्रपट आहे.

  • 5/12

    ओम राऊत हा मूळचा मुंबईचा. मुंबईतच तो लहानाचा मोठा झाला.

  • 6/12

    ओम राऊतची आई नीना राऊत या निर्मात्या आहेत. आतापर्यंत त्यांनी काही मालिकांची निर्मिती केली आहे, तर ओम राऊतचं दिग्दर्शन असलेला ‘लोकमान्य- एक युगपुरुष’ हा चित्रपटही त्यांनी निर्मित केला.

  • 7/12

    ओम राऊत इंजिनीयर आहे. त्याने मुंबईमध्ये इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगची पदवी घेतली आणि त्यानंतर तो अमेरिकेत जाऊन न्यूयॉर्कध्ये व्हिच्युअल अँड परफॉर्मिंग आर्टमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं.

  • 8/12

    यानंतर तो मायदेशी परातला आणि सिनेसृष्टीत पाऊल टाकलं.

  • 9/12

    सुबोध भावेची प्रमुख भूमिका असलेला ‘लोकमान्य- एक युगपुरुष’ या चित्रपटाचं दिग्दर्शन त्याने केलं. दिग्दर्शक म्हणून हा ओम राऊतचा पहिला चित्रपट होता.

  • 10/12

    त्यानंतर त्याने बॉलीवूडमध्ये झेप घेतली. अजय देवगणच्या ‘तानाजी- द अनसंग वॉरियर’ या बिग बजेट चित्रपटाचं दिग्दर्शन ओमने केलं. या चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कमाई केली. या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला.

  • 11/12

    तर त्यानंतर आता ‘आदिपुरुष’ या ७०० कोटी बजेट असलेल्या चित्रपटाचं दिग्दर्शन त्याने केलं आहे.

  • 12/12

    आतापर्यंत त्याने तीन चित्रपट दिग्दर्शित केले. त्यापैकी दोन चित्रपटांना खूप चांगला प्रतिसाद मिळाला. तर आता त्याचा तिसरा ‘आदिपुरुष’ हा चित्रपटही रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करेल असा सर्वांना विश्वास आहे.

TOPICS
आदिपुरुषAdipurushक्रिती सेनॉनKriti Sanonप्रभासPrabhasबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Know about adipurush director om raut his family background and education rnv

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.