Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actress amruta deshmukh and prasad jawade shares photos of their engagement ring rnv

डायमंडचं नाजुक डिझाईन अन्…; अमृता देशमुख-प्रसाद जवादे यांच्या अंगठ्या पाहिल्यात का? फोटो व्हायरल

साध्या पद्धतीने त्यांचा साखरपुडा संपन्न झाला.

July 24, 2023 18:47 IST
Follow Us
  • ‘बिग बॉस मराठी ४’ने अभिनेत्री अमृता देशमुख आणि अभिनेता प्रसाद जवादेला वेगळी ओळख मिळवून दिली.
    1/9

    ‘बिग बॉस मराठी ४’ने अभिनेत्री अमृता देशमुख आणि अभिनेता प्रसाद जवादेला वेगळी ओळख मिळवून दिली.

  • 2/9

    तर आता नुकताच त्यांनी त्यांचा साखरपुडा उरकला. साध्या पद्धतीने त्यांचा साखरपुडा संपन्न झाला.

  • 3/9

    सोशल मीडियावरून त्यांनी त्यांच्या साखरपुड्याची बातमी सर्वांशी शेअर केली.

  • 4/9

    आता त्यांनी साखरपुड्यानंतचे त्यांचे काही फोटो शेअर केले आहेत.

  • 5/9

    या फोटोंमध्ये त्या दोघांच्या अंगठ्यांची झलक दिसत आहे.

  • 6/9

    प्रसादने अमृताला नाजूक अशी खड्यांची अंगठी घातली. तिची अंगठी सोन्याची असून त्यावर एक डायमंडचं एक नाजूक फुल आहे.

  • 7/9

    तर प्रसादची अंगठीही सोन्याची असून त्यावर मध्यभागी चार डायमंड आहेत.

  • 8/9

    या फोटोंमध्ये अमृताने काळ्या रंगाचा वन पीस आणि प्रसादने काळ्या रंगाचा शर्ट आणि त्यावर त्याच रंगाचा ब्लेझर परिधान केलेला दिसत आहे.

  • 9/9

    त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून त्यांचा हा अंदाज आवडल्याचं नेटकरी सांगत आहेत. ही दोघं यावर्षी १८ नोव्हेंबर रोजी विवाहबद्ध होतील.

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेताMarathi Actorमराठी अभिनेत्रीMarathi Actressमराठी मालिकाMarathi Serials

Web Title: Actress amruta deshmukh and prasad jawade shares photos of their engagement ring rnv

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.