Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. know the fitness secret of prajakta mali how she follows diet and yoga on her birthday rnv

नितळ त्वचा, निरोगी शरीर…; ‘हे’ आहे प्राजक्ता माळीचं फिटनेस सिक्रेट, ‘असं’ ठेवते स्वतःला फिट

तिचा आज वाढदिवस आहे. ती तिच्या कामाबरोबरच तिच्या फिटनेसमुळेही सर्वांचं लक्ष वेधून घेत असते.

August 8, 2023 11:59 IST
Follow Us
  • मराठी मनोरंजन सृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. तिचा आज वाढदिवस आहे.
    1/12

    मराठी मनोरंजन सृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. तिचा आज वाढदिवस आहे.

  • 2/12

    ती तिच्या कामाबरोबरच तिच्या फिटनेसमुळेही सर्वांचं लक्ष वेधून घेत असते.

  • 3/12

    आज तिच्या वाढदिवशी आपण तिचं फिटनेस सिक्रेट जाणून घेऊया.

  • 4/12

    काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये ती स्वतःला कशी तंदुरुस्त ठेवते आणि त्यासाठी काय काय करते हे तिने सांगितलं होतं.

  • 5/12

    प्राजक्ता पारंपारिक व्यायाम पद्धती फॉलो करते. याचबरोबर ती योगा आणि आहार यांना समान महत्त्व देते.

  • 6/12

    अष्टांग योगा केल्याने चेहऱ्यावरची त्वचा नितळ होणं, आपला शरीर फिट ठेवणं, मनाला आणि शरीराला अंतर्बाह्य संतुलित करणं हे शक्य होतं असं तिने एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं.

  • 7/12

    प्राजक्ता अष्टांग योगा करते आणि याचे अनेक व्हिडीओ तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केले होते.

  • 8/12

    व्यायामाबरोबरच आपण करत असलेला आहारही तितकाच महत्त्वाचा आहे असं प्राजक्ता मानते.

  • 9/12

    ती तिच्या आहारात सकस अन्नाचा समावेश करते. ती सकाळी उठल्यावर एक ग्लास कोमट पाणी पिते, त्यानंतर एक फळ खाते आणि मग दोन तासांनी पोटभर नाश्ता करते.

  • 10/12

    दुपारच्या जेवणामध्ये येतील एक-दोन पोळ्या, पालेभाजी वरण-भात, कडधान्य यांचा समावेश करते.

  • 11/12

    प्राजक्ता चहाप्रेमी आहे. पण ती चहामध्ये साखरेच्या ऐवजी गूळ घालते.

  • 12/12

    असा आहार आणि व्यायाम फॉलो करत प्राजक्ता स्वतःला नेहमी निरोगी आणि फिट ठेवते

TOPICS
प्राजक्ता माळीPrajakta MaliमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actressमराठी चित्रपटMarathi Movieमराठी मालिकाMarathi Serials

Web Title: Know the fitness secret of prajakta mali how she follows diet and yoga on her birthday rnv

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.