• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. akshaya deodhar celebrates her first manglagaur and photos of rukhvat gets viral rnv

झिम्मा-फुगडीचा देखावा, घागर फुंकणारी महिला अन्…; अक्षया देवधरच्या मंगळागौरीचं पारंपरिक रुखवत पाहिलंत का?

राजेशाही थाटात तिची मंगळागौर साजरी झाली.

August 30, 2023 14:28 IST
Follow Us
  • ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर काही महिन्यांपूर्वीच विवाहबंधनात अडकले. 
    1/9

    ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर काही महिन्यांपूर्वीच विवाहबंधनात अडकले. 

  • 2/9

    आता जोशी आणि देवधर कुटुंबियांनी मिळून अक्षयाची पहिली मंगळागौर थाटामाटात साजरी केली आहे. दुपारी त्यांनी मंगळागौरीची पूजा केली तर रात्री खेळ खेळले.

  • 3/9
  • 4/9

    अक्षयाची मंगळागौर सर्वत्र चर्चेचा विषय ठरली असली तरी विशेष लक्ष वेधून घेतलं आहे ते या मंगळागौरीच्या रुखवताने.

  • 5/9

    या मंगळागौरीमध्ये छानसं रुखवतही मांडण्यात आलं होतं. याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये ढोल वाजवणारे स्त्री-पुरुष बनवले होते.

  • 6/9

    फेर धरलेल्या महिला होत्या.

  • 7/9

    फुगडी घालणाऱ्या महिला होत्या.

  • 8/9

     घागर फुंकत असलेली महिला होती.

  • 9/9

    सुपलं घेऊन मंगळागौरीचा खेळ खेळणाऱ्या महिला, बस फुगडी खेळणाऱ्या महिलाही बनवण्यात आल्या होत्या.

TOPICS
अक्षया देवधरAkshaya DeodharमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेताMarathi Actorमराठी अभिनेत्रीMarathi Actressमराठी बातम्याMarathi Newsमराठी मालिकाMarathi Serials

Web Title: Akshaya deodhar celebrates her first manglagaur and photos of rukhvat gets viral rnv

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.