• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • छगन भुजबळ
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. barfi to ek villain these bollywood movies are remakes of korean movies dpj

Photo ‘बर्फी’पासून ‘एक व्हिलन’पर्यंत बॉलीवूडचे ‘हे’ सुपरहिट चित्रपट आहेत कोरियन चित्रपटांचे रिमेक

हॉलीवूड आणि दक्षिण चित्रपटांव्यतिरिक्त, बॉलीवूड अनेकदा कोरियन चित्रपटांवर आधारित रिमेक बनवतात.

October 3, 2023 18:38 IST
Follow Us
  • हॉलीवूड आणि साऊथ चित्रपटांबरोबरच आता बॉलीवूडमध्ये कोरियन चित्रपटांचे रिमेकही बनवायला सुरुवात झाली आहे. जाणून घेऊया अशाच काही चित्रपटांबाबात
    1/15

    हॉलीवूड आणि साऊथ चित्रपटांबरोबरच आता बॉलीवूडमध्ये कोरियन चित्रपटांचे रिमेकही बनवायला सुरुवात झाली आहे. जाणून घेऊया अशाच काही चित्रपटांबाबात

  • 2/15

    २०१२ मध्ये प्रदर्शित झालेला रणबीर कपूरचा ‘बर्फी’ हा कोरियन चित्रपट ‘लव्हर्स कॉन्सर्टो’ (२००२) चा हिंदी रिमेक आहे.

  • 3/15

    २०१९ साली प्रदर्शित झालेला सलमान खानचा चित्रपट ‘भारत’ हा कोरियन चित्रपट ‘ओड टू माय फादर’ (२०१४) चा रिमेक आहे.

  • 4/15

    २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला कार्तिक आर्यन स्टारर चित्रपट ‘धमाका’ हा कोरियन चित्रपट ‘द टेरर लाइव्ह’ (२०१३) चा हिंदी रिमेक आहे.

  • 5/15

    अनुष्का शेट्टी आणि रणदीप हुड्डा यांचा २०१६ साली प्रदर्शित झालेला ‘दो लफ्ज़ों की कहानी’ हा चित्रपट कोरियन चित्रपट ‘ऑलवेज’ (२०११) चा रिमेक आहे.

  • 6/15

    २०१४ मध्ये रिलीज झालेला ‘एक व्हिलन’ हा दक्षिण कोरियाई चित्रपट ‘आय सॉ द डेव्हिल’ (२०१०) चा रिमेक आहे.

  • 7/15

    २०१५ मध्ये रिलीज झालेला ऐश्वर्या राय बच्चन आणि इरफान खान स्टारर चित्रपट ‘जज्बा’ हा कोरियन चित्रपट ‘सेव्हन डेज’ (२००७) चा रिमेक आहे.

  • 8/15

    २०११ मध्ये प्रदर्शित झालेला इमरान हाश्मी स्टारर चित्रपट ‘मर्डर २’ हा कोरियन चित्रपट ‘द चेजर’ (२००८) पासून प्रेरित आहे.

  • 9/15

    २०१५ मध्ये रिलीज झालेला सलमान खानचा ‘प्रेम रतन धन पायो’ हाही कोरियन चित्रपट ‘मास्करेड’ (२०१२) चा रिमेक आहे.

  • 10/15

    सलमान खानचा २०२१ साली प्रदर्शित झालेला चित्रपट ‘राधे: युवर मोस्ट वॉन्टेड’ हा कोरियन चित्रपट ‘आउटलॉज’ (२०१७) चा हिंदी रिमेक आहे.

  • 11/15

    २०१६ मध्ये रिलीज झालेला जॉन अब्राहमचा चित्रपट ‘रॉकी हँडसम’ हा कोरियन चित्रपट ‘द मॅन फ्रॉम नोव्हेअर’ (२०१०) चा रिमेक आहे.

  • 12/15

    २०१५ मध्ये प्रदर्शित झालेला अक्षय कुमार स्टारर अॅक्शन कॉमेडी चित्रपट ‘सिंग इज ब्लिंग’ हा कोरियन चित्रपट ‘माय वाईफ इज अ गँगस्टर 3’ (२००६) चा रिमेक आहे.

  • 13/15

    २०१६ मध्ये रिलीज झालेला ‘टीन’ हा दक्षिण कोरियन थ्रिलर चित्रपट ‘मॉन्टेज’ (२०१३) पासून प्रेरित आहे.

  • 14/15

    २००८ मध्ये रिलीज झालेला ‘अगली और पगली’ हा दक्षिण कोरियाच्या रोमँटिक कॉमेडी चित्रपट ‘माय सॅसी गर्ल’ (२००१) वर आधारित आहे.

  • 15/15

    २००६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जिंदा’ या चित्रपटाची कथा ‘ओल्डबॉय’ (२००३) या कोरियन चित्रपटातून घेण्यात आली आहे.

TOPICS
अक्षय कुमारAkshay KumarबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsरणबीर कपूरRanbir Kapoorसंजय दत्तSanjay Duttसलमान खानSalman Khan

Web Title: Barfi to ek villain these bollywood movies are remakes of korean movies dpj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.