• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पावसाळी अधिवेशन
  • आजचा जोक
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. how much abhishek bachchan and aishwarya rai bachchan pay for aaradhya school fees pdb

अभिषेक व ऐश्वर्या आपल्या लेकीच्या शिक्षणासाठी मोजतात मोठी किंमत, आकडा पाहून व्हाल थक्क

Aaradhya Bachchan’s whopping school fees: सर्वात महागड्या शाळेत शिकतेय अभिषेक बच्चन अन् ऐश्वर्या राय बच्चनची लेक आराध्या. शाळेची फी थक्क करणारी…

Updated: October 29, 2023 15:28 IST
Follow Us
  • मेगास्टार अमिताभ बच्चन यांची नात आणि ऐश्वर्या राय, अभिषेक बच्चन यांची मुलगी आराध्या बच्चन सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.
    1/12

    मेगास्टार अमिताभ बच्चन यांची नात आणि ऐश्वर्या राय, अभिषेक बच्चन यांची मुलगी आराध्या बच्चन सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

  • 2/12

    आराध्या बच्चन लहानपणापासूनच खूप लोकप्रिय आहे. स्टाईल, लूक आणि फॅशनच्या बाबतीत आराध्या तिच्या आईवर म्हणजेच ऐश्वर्यावर गेली आहे.

  • 3/12

    आराध्या बच्चनचे नवनवीन व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत असतात. ज्याची खूप चर्चाही होते.

  • 4/12

    आराध्या बच्चन देशातील नामांकित शाळेत शिकते. आराध्या मुंबईतील धीरूभाई अंबानी शाळेत शिकते. या शाळेत आराध्यासह अनेक सेलिब्रिटींची मुले शिक्षण घेण्यासाठी येतात.

  • 5/12

    ही शाळा मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची आहे. मुंबईतल्या अत्यंत महागड्या शाळांच्या यादीत धीरूभाई अंबानी शाळेचं नाव आहे.

  • 6/12

    धीरूभाई अंबानी शाळा महागड्या शाळांच्या यादीत असल्याने या शाळेची फी सुध्दा तगडीच आहे. आराध्या बच्चन हिच्या शिक्षणासाठी ऐश्वर्या-अभिषेक किती फीस भरतात, जाणून घेऊया.

  • 7/12

    या शाळेत नर्सरी ते बारावी पर्यंतचे विद्यार्थी शिकतात. या शाळेत शिकणाऱ्या सर्व मुलांना आंतरराष्ट्रीय दर्जाची पात्रता दिली जाते.

  • 8/12

    या शाळेत शिकणे प्रत्येकासाठी सोपे नाही. या शाळेत एलकेजी ते बारावीपर्यंत प्रवेश मिळणे कठीण आहे.

  • 9/12

    धिरूबाई अंबानी इंटरनॅशनल शाळेत LKG ते सातवी पर्यंतची वार्षिक फीस १.७० लाख रुपये आहे. तर आठवी ते दहावी पर्यंतची फीस अंदाजे ४.४८ लाख रुपये आणि अकरावी बारावीसाठी ९.६५ लाख रुपये फीस असल्याची माहिती आहे.

  • 10/12

    ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची मुलगी आराध्या अकरा वर्षांची आहे.

  • 11/12

    आराध्या इयत्ता सातवीत असल्याने तिची मासिक फी रुपये अंदाजे १.७० लाख रुपये आहे.

  • 12/12

    (फोटो सौजन्य : indianexpress )

TOPICS
अभिषेक बच्चनAbhishek Bachchanअमिताभ बच्चनAmitabh Bachchanऐश्वर्या राय बच्चनAishwarya BachchanमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: How much abhishek bachchan and aishwarya rai bachchan pay for aaradhya school fees pdb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.