• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता सविस्तर
  • लोकसत्ता प्रीमियम
  • Subscribe at Rs 699
  • नरेंद्र मोदी
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actor shah rukh khan birthday know the king khans first salary dpj

चित्रपटांसाठी १०० कोटी रुपये फी घेणाऱ्या शाहरुख खानची पहिली कमाई किती होती माहिती आहे का?

जाणून घ्या कोट्यावधी रुपयांची कमाई करणाऱ्या शाहरुख खानच्या पहिल्या कमाईबद्दल

Updated: November 2, 2023 12:01 IST
Follow Us
  • बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खान आज आपला ५८ वा वाढदिवस साजरा करत आहे.
    1/15

    बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खान आज आपला ५८ वा वाढदिवस साजरा करत आहे.

  • 2/15

    दरवर्षी शाहरुखच्या वाढदिवानिमित्त त्याच्या मन्नत बंगल्याबाहेर चाहत्यांची मोठी गर्दी झालेली असते.

  • 3/15

    आपल्या अभिनयाच्या जोरावर शाहरुखने बॉलीवूडमध्ये वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

  • 4/15

    बॉलीवूडमधल्या श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीमध्ये शाहरुखच नाव घेतलं जातं.

  • 5/15

    एका चित्रपटासाठी शाहरुख १०० कोटी रुपये मानधन घेतो.

  • 6/15

    पण तुम्हाला माहिती आहे का शाहरुखची पहिली कमाई किती रुपये होती?

  • 7/15

    शाहरुखने छोट्या पडद्यापासून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.

  • 8/15

    फौजी आणि सर्कस मालिकेतील त्याची भूमिका चांगलीच गाजली.

  • 9/15

    १९९२ मध्ये प्रदर्शित झालेल्या दिवाना चित्रपटातून शाहरुखने बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवलं.

  • 10/15

    पण चित्रपटात येणापूर्वी शाहरुखने पंकज उदास यांच्या कार्यक्रमात मदतनीस म्हणून काम केलं होतं.

  • 11/15

    या कामासाठी शाहरुखला ५० रुपये फी मिळाली होती.

  • 12/15

    २०२३ वर्ष शाहरुखसाठी खूपच खासं ठरलं

  • 13/15

    शाहरुखच्या ‘पठाण’ आणि ‘जवान’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २००० पेक्षा अधिक कमाई केली.

  • 14/15

    आता चाहते शाहरुखच्या अगामी ‘डंकी’ चित्रपटाची वाट बघत आहेत.

  • 15/15

    फोटो शाहरुख खान इन्स्टाग्राम

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsशाहरुख खानShahrukh Khan

Web Title: Actor shah rukh khan birthday know the king khans first salary dpj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.