• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. krish to ra one games made on these bollywood films jshd import asc

‘गजनी’ ते ‘क्रिश’, ‘या’ पाच बॉलिवूड चित्रपटांवर बनलेत व्हिडीओ गेम्स, गेमिंगच्या जगात कोणाला मिळाली पसंती?

बॉलिवूड चित्रपटांवर बनवण्यात आलेले बहुतांश व्हिडीओ गेम्स अयशस्वी ठरले आहेत.

Updated: November 12, 2023 18:01 IST
Follow Us
  • Movies
    1/7

    बॉलिवूड चित्रपट जगभर लोकप्रिय आहेत. बॉलिवूड चित्रपटांच्या कथा आणि गाणी लोकांना आवडतात. ही लोकप्रियता लक्षात घेऊन काही वेळा बॉलिवूड चित्रपटांवर गेम्स बनवले गेले.(Still From Film)

  • 2/7

    चित्रपटावर आधारित गेम्स नेहमी यशस्वी होतातच असे नाही. काही गेम लॉन्च होताच अयशस्वी झाल्याचं आपण पाहिलं आहे. चला तर मग जाणून घेऊया अशा काही बॉलिवूड चित्रपटांबद्दल ज्यावर गेम बनवले गेले आहेत. (Still From Film)

  • 3/7

    रा.वन
    शाहरुख खानच्या ‘रा.वन’ या चित्रपटावर आधारित ‘रा-वन: द गेम’ नावाचा गेम बनवण्यात आला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला, परंतु त्याचा गेम तरुणांना आकर्षित करण्यात अपयशी ठरला. (Still From Film)

  • 4/7

    क्रिश
    हृतिक रोशनचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘क्रिश’वर आधारित ‘क्रिश: द गेम’ लाँच करण्यात आला. पण ग्राफिक्सने भरलेला हा गेम मुलांना आणि गेमिंग करणाऱ्यांना आकर्षित करण्यात अपयशी ठरला. (Still From Film)

  • 5/7

    गजनी
    आमिर खानच्या ‘गजनी’ या चित्रपटावरही एक गेम बनवण्यात आला होता. आमिरचा हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला पण या चित्रपटावर बनवलेला गेम काही कमाल करू शकला नाही. (Still From Film)

  • 6/7

    धूम ३
    आमिर खानच्या ‘धूम 3’ या चित्रपटावरही एक गेम बनवण्यात आला होता. हा चित्रपट देखील ‘गजनी’प्रमाणे ब्लॉकबस्टर ठरला, परंतु त्याचा गेम वापरकर्त्यांना आकर्षित करण्यात अपयशी ठरला. (Still From Film)

  • 7/7

    डॉन 2
    शाहरुख खानचा ‘डॉन २’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला, पण त्यावर आधारित गेम लोकांना आवडला नाही. (Still From Film)

TOPICS
आमिर खानAamir KhanमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsशाहरुख खानShahrukh Khanहृतिक रोशनHrithik Roshan

Web Title: Krish to ra one games made on these bollywood films jshd import asc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.