• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. kiara advani and vicky kaushal recall proposal stories on koffee with karan dpj

Photos: ‘कॉफी विथ करण’मध्ये कियारा अडवाणी-विकी कौशलने सांगितला प्रपोजचा किस्सा, म्हणाले…

‘कॉफी विथ करण’मध्ये कियारा आणि विकीने त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत.

Updated: December 7, 2023 19:37 IST
Follow Us
  • नुकतचं कियारा अडवाणी व विकी कौशलने कॉफी विथ करणमध्ये हजेरी लावली होती.
    1/12

    नुकतचं कियारा अडवाणी व विकी कौशलने कॉफी विथ करणमध्ये हजेरी लावली होती.

  • 2/12

    या कार्यक्रमात दोघांनी लव्ह लाईफ बाबत अनेक खुलासे केले आहेत.

  • 3/12

    ‘कॉफी विथ करण’मध्ये कियाराने सिद्धार्थने तिला कसं प्रपोज केलं याबाबतचा खुलासा केला.

  • 4/12

    कियारा म्हणाली मी एका ट्रीपला गेले होते.

  • 5/12

    तिथून मी सिद्धार्थला भेटायला गेले

  • 6/12

    कॅंडल लाईट डिनर नंतर अचानक तिथे वॉयलन वाजायला लागले

  • 7/12

    तिथं मला सिद्धार्थने प्रपोज केलं आणि मी नकार देऊ शकले नाही

  • 8/12

    तर विकी कौशलने लग्नाच्या एक दिवस अगोदर कतरिनाला प्रपोज केलं होतं.

  • 9/12

    विकीने कतरिनासाठी खास डिनर डेटचं आयोजन केलं होतं

  • 10/12

    सगळ्यांनी विकीला ताकिद दिली होती जर त्याने तिला प्रपोज नाही केलं तर त्याला आयुष्यभर ही गोष्ट ऐकावी लागेल.

  • 11/12

    ९ डिसेंबर २०२१ रोजी राजस्थानच्या सवाई माधोपुरमध्ये विकी आणि कतरिनाने लग्नगाठ बांधली

  • 12/12

    फोटो इन्स्टाग्राम, इंडियन एक्सप्रेस

TOPICS
कतरिना कैफKatrina Kaifकियारा अडवाणीKiara AdvaniबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsविकी कौशलVicky Kaushalसिद्धार्थ मल्होत्राSidharth Malhotra

Web Title: Kiara advani and vicky kaushal recall proposal stories on koffee with karan dpj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.