• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. ranbir kapoor rashmika mandanna to sidharth malhotra and kiara advani these pairs of stars graced screen for first time jshd import dpj

Photo : रणबीर कपूर-रश्मिका मंदान्ना पासून सिद्धार्थ-कियारापर्यंत; चित्रपटात पहिल्यांदाच झळकल्या ‘या’ कलाकरांच्या जोड्या

‘या’ कलाकारांच्या जोडींनी पहिल्याच चित्रपटातून बॉलीवूडवर गाजवले अधिराज्या

Updated: December 12, 2023 18:15 IST
Follow Us
  • बॉलीवूडमध्ये कलाकरांच्या अशा अनेक जोड्या आहेत ज्या पहिल्यांदा एकत्र झळकल्या होत्या
    1/15

    बॉलीवूडमध्ये कलाकरांच्या अशा अनेक जोड्या आहेत ज्या पहिल्यांदा एकत्र झळकल्या होत्या

  • 2/15

    बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर अन् साऊथची सुपरस्टार रश्मिका मंदाना पहिल्यांदाच अ‍ॅनिमल चित्रपटात एकत्र झळकले

  • 3/15

    या चित्रपटातील दोघांच्या जोडीने प्रेक्षकांना वेड लावलं आहे.

  • 4/15

    रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूरची जोडी पहिल्यांदाच ‘तू झुठी मैं मक्कर’ या चित्रपटात दिसली होती.

  • 5/15

    लोकांनी या जोडीला भरभरून प्रेम दिले.

  • 6/15

    आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर ‘आशिकी 2’ चित्रपटात एकत्र दिसले होते.

  • 7/15

    या चित्रपटात दोघांनीही आपल्या अभिनयाने आणि केमिस्ट्रीने लोकांना वेड लावले होते.

  • 8/15

    ‘भूल भुलैया 2’ या चित्रपटात कियारा अडवाणी आणि कार्तिक आर्यन पहिल्यांदा एकत्र दिसले होते.

  • 9/15

    चित्रपटातील या दोघांची जोडी लोकांना खूप आवडली.

  • 10/15

    ‘शेरशाह’ या चित्रपटात कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा पहिल्यांदाच एकत्र दिसले होते.

  • 11/15

    . या चित्रपटातील दोघांची केमिस्ट्री लोकांना आवडली.

  • 12/15

    रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण ही जोडी पहिल्यांदाच ‘राम लीला’ चित्रपटात एकत्र दिसली होती.

  • 13/15

    चित्रपटासोबतच त्यांच्या जोडीलाही लोकांनी पसंती दिली होती.

  • 14/15

    ‘बधाई दो’ चित्रपटात राजकुमार राव व भूमी पेडणेकर यांची जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.

  • 15/15

    चित्रपटातील या जोडीला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता.

TOPICS
कियारा अडवाणीKiara Advaniदीपिका पदुकोणDeepika PadukoneबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsरणबीर कपूरRanbir Kapoorरणवीर सिंहRanveer Singh

Web Title: Ranbir kapoor rashmika mandanna to sidharth malhotra and kiara advani these pairs of stars graced screen for first time jshd import dpj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.