-
याआधी ख्रिसमसच्या मुहूर्तावर शाहरुख खानचे अनेक चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटांची अवस्था काय होती जाणून घेऊया
-
दरार
२४ डिसेंबर १९९३ रोजी रिलीज झालेला ‘डर’ हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. -
त्रिमूर्ती
२२ डिसेंबर १९९५ रोजी शाहरुखचा त्रिमूर्ती चित्रपट प्रदर्शित झाला होता. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फ्लॉप ठरला होता. -
स्वदेस
१७ डिसेंबर २००४ रोजी प्रदर्शित झालेला ‘स्वदेश’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमी कमाई केली होती. -
डॉन २
२३ डिसेंबर २०११रोजी रिलीज झालेला ‘डॉन २’ हा चित्रपट हिट ठरला होता. -
दिलवाले
१८ डिसेंबर २०१५ रोजी रिलीज झालेला ‘दिलवाले’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर समाधानकारक कामगिरी केली होती. -
शून्य
२१ डिसेंबर २०१८ रोजी रिलीज झालेला ‘झिरो’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता.
‘डंकी’पूर्वी ख्रिसमसच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाले होते शाहरुखचे ‘हे’ चित्रपट; बॉक्स ऑफिसवर ‘अशी’ होती त्यांची अवस्था
शाहरुख खानच्या डंकी चित्रपटाने पहिल्याच दिवशी 30 कोटींची कमाई केली आहे. ख्रिसमसच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. याआधी ख्रिसमसच्या मुहूर्तावर शाहरुख खानचे अनेक चित्रपट प्रदर्शित झाले आहेत.
Web Title: Before dunki these films of shahrukh khan were released on occasion of christmas know which were hit and flop dpj