• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. hrtik roshan deepika padukone anil kapoor and karan singh grover fighter star cast fees dpj

PHOTO : ‘फायटर’ चित्रपटासाठी हृतिक रोशनने घेतलं तगडं मानधन, जाणून घ्या इतर कलाकारांच्याही फी चा आकडा

हा चित्रपट पुढील वर्षी म्हणजे २५ जानेवारी २०२३ ला प्रदर्शित होणार आहे.

December 24, 2023 17:12 IST
Follow Us
  • या चित्रपटासाठी हृतिक रोशनने सर्वाधिक फी वसूल केली आहे.
    1/12

    या चित्रपटासाठी हृतिक रोशनने सर्वाधिक फी वसूल केली आहे.

  • 2/12

    बॉलिवूड लाईफच्या रिपोर्टनुसार, या चित्रपटासाठी हृतिकने ५० कोटी रुपये मानधन घेतलं आहे.

  • 3/12

    फाइटर चित्रपटात दीपिका पादुकोणचीही प्रमुख भूमिका आहे.

  • 4/12

    या चित्रपटासाठी दीपिकाने १५ कोटी रुपये घेतले असल्याचे सांगण्यात येत आहे.

  • 5/12

    हृतिक, दीपिकाबरोबर अनिल कपूरही ‘फायटर’ चित्रपटात दिसणार आहेत.

  • 6/12

    ‘फायटर’मधील भूमिकेसाठी अनिल कपूर यांनी ७ कोटी रुपयांचे मानधन घेतलं आहे.

  • 7/12

    टेलिव्हिजवरील लोकप्रिय अभिनेता करण सिंह ग्रोवरही ‘फायटर’ चित्रपटात झळकणार आहे.

  • 8/12

    या चित्रपटासाठी करणला २ कोटी रुपये मिळाले आहेत.

  • 9/12

    अक्षय ओबरॉयचीही या चित्रपटात महत्वाची भूमिका आहे.

  • 10/12

    यासाठी अक्षला १ कोटी रुपये मानधन मिळाले आहे.

  • 11/12

    हृतिक आणि दीपिकाचा चित्रपट ‘फायटर’ हा भारतातील पहिला एरियल अॅक्शन चित्रपट आहे.

  • 12/12

    हा चित्रपट पुढील वर्षी म्हणजे २५ जानेवारी २०२३ ला प्रदर्शित होणार आहे.

TOPICS
अनिल कपूरAnil Kapoorदीपिका पदुकोणDeepika PadukoneबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Hrtik roshan deepika padukone anil kapoor and karan singh grover fighter star cast fees dpj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.