• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. kareena kapoor khan to priyanka chopra these bollywood actresses who got expensive valentine gift dpj

Photo : कुणी बुर्ज खलिफामध्ये फ्लॅट घेतला तर कुणाला महागड्या अंगठीची भेट, ‘या’ अभिनेत्रींना मिळाले सर्वात महागडे व्हॅलेंटाइन गिफ्ट

बॉलीवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांना त्यांच्या प्रियकर/नवऱ्याकडून व्हॅलेंटाइनला महागड्या भेटवस्तू मिळाल्या. कोण आहेत त्या अभिनेत्री घ्या जाणून

Updated: February 12, 2024 16:15 IST
Follow Us
  • सैफ अली खान व करीना कपूर बॉलीवूडमधील लोकप्रिय कपल आहेत (फोटो करीना कपूर इन्स्टाग्राम)
    1/18

    सैफ अली खान व करीना कपूर बॉलीवूडमधील लोकप्रिय कपल आहेत (फोटो करीना कपूर इन्स्टाग्राम)

  • 2/18

    सैफ अली खानने करीना कपूर खानला अनेक महागड्या भेटवस्तू दिल्या आहेत. (फोटो करीना कपूर इन्स्टाग्राम)

  • 3/18

    बॉलीवूड लाइफच्या वृत्तानुसार, ‘व्हॅलेंटाईन डे’च्या खास प्रसंगी सैफने करीनाला बुलगारी ब्रँडची महागडी अंगठी भेट दिली होती. (फोटो करीना कपूर इन्स्टाग्राम)

  • 4/18

    या यादीत आलिया भट्टचाही समावेश आहे, (फोटो आलिया भट्ट इन्स्टाग्राम)

  • 5/18

    आलियाला रणबीर नेहमी निरनिराळ्या भेटवस्तू देत असतो. (फोटो आलिया भट्ट इन्स्टाग्राम)

  • 6/18

    बॉलीवूड लाइफनुसार, लग्नापूर्वी रणबीर कपूरने आलियाला व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी लक्झरी ब्रँड ‘चोपर्ड’चे ब्रेसलेट भेट दिले होते, ज्याची किंमत कोट्यावधी रुपयांमध्ये होती. (फोटो आलिया भट्ट इन्स्टाग्राम)

  • 7/18

    रोशन आणि सुझान खान आता एकत्र नसले तरी एक काळ असा होता जेव्हा हृतिक आपल्या पत्नीवर प्रेमाचा वर्षाव करायचा. (फोटो लोकसत्ता)

  • 8/18

    हृतिक व सुझानने प्रेमविवाह केला होता. (फोटो लोकसत्ता)

  • 9/18

    एकदा हृतिकने व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी सुझानला महागडी हिऱ्याची अंगठी भेट दिली होती. (फोटो लोकसत्ता)

  • 10/18

    बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी व राज कुंद्राची जोडी नेहमी चर्चेत असते (फोटो लोकसत्ता)

  • 11/18

    शिल्पा शेट्टीला पती राज कुंद्राने अनेक महागड्या भेटवस्तूही दिल्या आहेत. (फोटो लोकसत्ता)

  • 12/18

    व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी राज कुंद्राने अभिनेत्रीला दुबईतील बुर्ज खलिफाच्या १९व्या मजल्यावर एक आलिशान घर भेट दिले. (फोटो लोकसत्ता)

  • 13/18

    अनुष्का शर्मा व विराट कोहली बी टाऊनमधील चर्चीत कपल आहेत. (फोटो अनुष्का शर्मा इन्स्टाग्राम)

  • 14/18

    अनेकदा दोघे एकमेकांवरचे आपले प्रेम व्यक्त करताना दिसतात. (फोटो अनुष्का शर्मा इन्स्टाग्राम)

  • 15/18

    व्हॅलेंटाईन डेला विराटने अनुष्का शर्माला रुबीचा हार भेट दिला होता. (फोटो अनुष्का शर्मा इन्स्टाग्राम)

  • 16/18

    प्रियांका चोप्राने बॉलीवूडबरोबर हॉलिवूडमध्येही आपली वेगळी ओळख निर्माण केली. (फोटो प्रियांका चोप्रा इन्स्टाग्राम)

  • 17/18

    प्रियांकाने हॉलिवूडचा प्रसिद्ध गायक निक जोनासबरोबर लग्नगाठ बांधली. (फोटो प्रियांका चोप्रा इन्स्टाग्राम)

  • 18/18

    बॉलीवूड लाईफच्या रिपोर्टनुसार, लग्नाआधी निक जोनासने प्रियांकाला व्हॅलेंटाईन डेला टिफनी अँड कंपनी ब्रँडचा महागडा नेकलेस गिफ्ट केला होता. (फोटो प्रियांका चोप्रा इन्स्टाग्राम)

TOPICS
करीना कपूर खानKareena Kapoor Khanप्रियांका चोप्राPriyanka ChopraबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsशिल्पा शेट्टीShilpa Shettyसैफ अली खानSaif Ali Khan

Web Title: Kareena kapoor khan to priyanka chopra these bollywood actresses who got expensive valentine gift dpj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.