Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. shahrukh khan missed the inauguration of gauri khans torii restaurant but many bollywood celebrities attended dvr

गौरी खानच्या नवीन रेस्टॉरंटची ग्रँड ओपनिंग! शाहरुख खान गैरहजर, ‘या’ सेलिब्रिटींनी लावली हजेरी

शाहरुख खान गौरीच्या या खास दिवशी उपस्थित राहू शकला नाही.

February 14, 2024 19:17 IST
Follow Us
  • Shahrukh Khan missed inauguration Gauri Khan's TORII restaurant Bollywood celebrities attended
    1/9

    शाहरुख खानची पत्नी, भारतीय चित्रपट निर्माती आणि फॅशन डिझायनर गौरी खान मुंबईत टोरी नावाचे नवीन रेस्टॉरंट सुरू करणार आहे. बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनी रेस्टॉरंटच्या उद्घाटनाला हजेरी लावली. (फोटो सौजन्य- योगेन शाह)

  • गौरी खानच्या नवीन प्रवासाला शुभेच्या देण्यासाठी करण जोहरने उपस्थिती दर्शवली होती. काळ्या रंगाच्या डिझायनर कपड्यांमध्ये करण दिसला. (फोटो सौजन्य- योगेन शाह)
    गौरीचे जवळचे मित्र संजय कपूर आणि महीप कपूरही उपस्थित होते. (फोटो सौजन्य- योगेन शाह)
    नीलम कोठारी आणि समीर सोनी यांनीही हजेरी लावली होती. (फोटो सौजन्य- योगेन शाह)
    बॉलीवूडमधील भावना पांडे, महीप कपूर, नीलम कोठारी आणि सीमा सजदेह यांनी एका फोटोसाठी एकत्र पोज दिली. (फोटो सौजन्य- filmygyan)
    गौरीची मैत्रीण तनाज भाटिया हिने गोल्डन ब्लेजर आणि निळी वाईड लेग पॅन्ट परिधान केली होती. (फोटो सौजन्य- योगेन शाह)
    सुझान खानही तिचा प्रियकर अर्सलान गोनीसह उपस्थित होती. (फोटो सौजन्य- योगेन शाह)
    शाहरुख खान गौरीच्या या खास दिवशी उपस्थित राहू शकला नाही. (फोटो सौजन्य- गौरी खान)
    टोरी रेस्टॉरंटमधला एक फोटो गौरी खानने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला. (फोटो सौजन्य- गौरी खान)
TOPICS
करण जोहरKaran Joharगौरी खानGauri Khanनीलम कोठारीNeelam KothariबॉलिवूडBollywoodबॉलिवूड न्यूजBollywood NewsमनोरंजनEntertainmentशाहरुख खानShahrukh Khanसंजय कपूरSanjay Kapoor

Web Title: Shahrukh khan missed the inauguration of gauri khans torii restaurant but many bollywood celebrities attended dvr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.