-   अनंत अंबानी व राधिका मर्चेंट यांच्या प्री-वेडिंग सोहळ्याला जामनगरमध्ये सुरुवात झाली आहे. 
-  या कार्यक्रमासाठी जगभरातील प्रसिद्ध मंडळींनी हजेरी लावली आहे. 
-  या प्री-वेडिंग सोहळ्यासाठी बॉलीवूडमधील दीपीका पदूकोणने काळ्या रंगाचा गाऊन परिधान केला आहे. 
-  रेड लिपस्टीक, आयलायनर आणि हिरव्या रंगाच्या ज्वेलरीसह दीपीका पदूकोणने हा लूक पूर्ण केला आहे. 
-  तर लवकरच बाबा होणाऱ्या रणवीर सिंहने सफेद रंगाचा ब्लेझर आणि मॅचिंग पॅन्ट त्यावर मोठे ग्लासेस असा लूक केला आहे. 
-  महाराष्ट्राचे लाडके दादा वहिनी रितेश देशमुख आणि जिनिलीया यांनी सुद्धा काळ्या आणि सफेद रंगाचा कलर कोड फॉलो केला आहे. 
-  रितेश देशमुख ऑफ व्हाईट रंगाच्या ब्लेझरमध्ये आणि काळ्या रंगाच्या पॅन्टवर दिसत आहे. 
-  तर जिनिलीयाने हार्ट शेप नेक असलेला गाऊन परिधान केला आहे. 
-  हिरव्या, सफेद आणि निळ्या रंगाचा डायमंड नेकलेस आणि मॅचिंग कानातल्यांची निवड जिनिलीयाने केली आहे. 
-  कियारा अडवाणीने काळ्या रंगाचा प्लंज नेक गाऊन परिधान केला आहे. 
-  या डिझायनर गाऊनवर कियाराने मिनिमल ज्वेलरी आणि मिनिमल मेकअप ठेवत सफेद आणि सोनेरी रंगाच्या कानातल्यांनी लूक पूर्ण केला आहे. 
-  तर फेसबूकचा सीईओ मार्क झुकरबर्ग याने आपल्या पत्नीबरोबर हजेरी लावली. दोघेही काळ्या रंगाच्या डिझायनर कपड्यांमध्ये दिसले. (All Photos- Social Media) 
अनंत अंबानी व राधिका मर्चेंटच्या प्री-वेडिंग सोहळ्यातील बॉलीवूड कलाकारांचे स्टनिंग लूक; पाहा PHOTOS
Anant Ambani and Radhika Merchant Pre Wedding Celebration | अनंत अंबानी व राधिका मर्चेंटच्या प्री-वेडिंग सोहळ्याला बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनी लावली हजेरी.
Web Title: Anant ambani radhika merchant pre wedding bollywood celebrities look deepika padukone ranveer singh kiara advani genelia ritesh dvr