• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. mitali mayekar designer golden saree and purple sleevless blouse look photos viral dvr

PHOTOS: डिझायनर साडी, केसात गुलाब…; मिताली मयेकरचा नवीन लूक चर्चेत

मिनिमल मेकअप आणि साडीला साजेसा असा नेकलेस मितालीने परिधान केला आहे.

March 5, 2024 17:52 IST
Follow Us
  • Mitali Mayekar golden designer saree and purple sleevless blouse look photos viral dvr 99
    1/9

    मराठी अभिनेत्री मिताली मयेकरने अवघ्या १३व्या वर्षात इरफान खान अभिनीत ‘बिल्लू’ या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं.

  • 2/9

    मितालीने अनेक मालिकाही केल्या आहेत.

  • 3/9

    मिताली इन्स्टाग्रामवर नेहमी सक्रिय असते. अभिनयासह वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टी आपल्या चाहत्यांबरोबर ती शेअर करताना दिसते.

  • 4/9

    नुकताच मितालीने तिचा साडीवरचा लूक शेअर केला आहे.

  • 5/9

    यात तिने सोनेरी रंगाची डिझायनर साडी नेसली आहे.

  • 6/9

    गोल्डन वर्क असलेला जांभळ्या रंगाचा स्लीवलेस कॉन्ट्रास्ट ब्लाऊज तिने या लूकसाठी निवडला आहे.

  • 7/9

    मिनिमल मेकअप आणि साडीला साजेसा असा नेकलेस तिने परिधान केला आहे.

  • 8/9

    केसात सफेद गुलाब माळत तिने हा लूक पूर्ण केला आहे.

  • 9/9

    ‘प्लम ड्रीम्स’ असं कॅप्शन तिने या फोटोजला दिलं आहे.

TOPICS
फोटोPhotoफोटो गॅलरीPhoto GalleryमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actressमराठी मालिकाMarathi Serialsमिताली मयेकरMmitali Mayekar

Web Title: Mitali mayekar designer golden saree and purple sleevless blouse look photos viral dvr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.