Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. tollywood upcoming movies double ismart bheema gangs of godavari ssmb 29 pushpa 2 the rule will give you full dose of action in 2024 jshd import css

टाॅलिवूडचे ॲक्शन अन् ग्लॅमरचा थरार असणारे ‘हे’ आगामी चित्रपट घालणार धुमाकूळ, रूपेरी पडद्यावर झळकणार ‘हे’ दाक्षिणात्य अभिनेते

टॉलिवूड नेहमीच उत्कृष्ट चित्रपटांसाठी ओळखले जाते. २०२४ हे वर्ष टॉलिवूडसाठी उत्तम असणार आहे. या वर्षी अनेक बिग बजेट चित्रपट प्रदर्शित होणार आहेत, त्यात ॲक्शनपॅक्ड चित्रपटांचा समावेश आहे. चला जाणून घेऊया त्या चित्रपटांबद्दल.

Updated: March 6, 2024 20:59 IST
Follow Us
  • Double iSmart
    1/8

    Double iSmart – टॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता राम पोथीनेनी याचा ‘डबल आयस्मार्ट’ हा चित्रपट ८ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  • 2/8

    Bheema – टाॅलिवूड अभिनेता गोपीचंद याचा धमाकेदार ॲक्शन चित्रपट ‘भीमा’ ८ मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

  • 3/8

    Gangs of Godavari – ‘गँग्स ऑफ गोदावरी’ हा ॲक्शन सिनेमा ८ मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

  • 4/8

    SSMB 29 – दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबू याचा ‘एसएसएमबी २९’ हा चित्रपटही याच वर्षी १४ एप्रिल रोजी रिलीज होत असून महेश बाबूंचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

  • 5/8

    Kalki 2898 AD – बाहुबली फेम दाक्षिणात्य अभिनेता प्रभासचा ॲक्शन चित्रपट ‘कल्की २८९८ एडी’ ९ मे रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

  • 6/8

    Pushpa 2: The Rule – सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा – द राइज’ या चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर आता ‘पुष्पा २ – द रूल’ हा चित्रपट याच वर्षी १५ ऑगस्टला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

  • 7/8

    Saripodhaa Sanivaaram – दाक्षिणात्य अभिनेता नानी यांचा ‘सारिपोधा सनिवारम’ हा चित्रपट २९ ऑगस्ट २०२४ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

  • 8/8

    Devara: Part 1 – अभिनेता ज्युनियर एनटीआर यांचा ‘देवरा’ हा चित्रपट १० ऑक्टोबर २०२४ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

TOPICS
ट्रेंडिंगTrendingट्रेंडिंग न्यूजTrending Newsदाक्षिणात्य चित्रपटSouth MovieमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Tollywood upcoming movies double ismart bheema gangs of godavari ssmb 29 pushpa 2 the rule will give you full dose of action in 2024 jshd import css

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.