• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. janhvi kapoor visited tirumala tirupati on her birthday shared her south indian look photos dvr

PHOTOS: तिरुपतीला जाऊन जान्हवीने साजरा केला वाढदिवस; दाक्षिणात्य पेहेराव्यातील केले फोटो शेअर

जान्हवीने वाढदिवसानिमित्त लाल आणि जांभळ्या रंगाची दाक्षिणात्य पद्धतीची साडी नेसली होती.

March 6, 2024 20:32 IST
Follow Us
  • Janhvi kapoor visited tirumala tirupati on her birthday shared her south indian look photos
    1/9

    बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर आज २७वा वाढदिवस साजरा करत आहे.

  • 2/9

    २०१८ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘धडक’ या चित्रपटातून जान्हवीने हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं.

  • 3/9

    जान्हवी आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेकदा सोशल मीडियावर शेअर करत असते.

  • 4/9

    तिरुमाला तिरुपतीला जाऊन जान्हवीने आपला वाढदिवस साजरा केला.

  • 5/9

    वाढदिवसनिमित्त तिने तिच्या इन्स्टाग्रामवर ‘बर्थडे लूकचे’ फोटो शेअर केले आहेत.

  • 6/9

    जान्हवीने यात लाल आणि जांभळ्या रंगाची दाक्षिणात्य पद्धतीची साडी नेसली आहे.

  • 7/9

    खुले केस ठेवत जान्हवीने केसात फुल माळलं आहे.

  • 8/9

    मिनिमल मेकअप आणि ज्वेलरीमध्ये जान्हवीचं सौंदर्य खुलून दिसत आहे.

  • 9/9

    “वाढदिवसानिमित्त मला भरभरून प्रेम दिल्याबद्दल धन्यवाद” असं कॅप्शन जान्हवीने या फोटोजला दिलं आहे.

TOPICS
जान्हवी कपूरJanhvi KapoorबॉलिवूडBollywoodबॉलिवूड न्यूजBollywood NewsमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Janhvi kapoor visited tirumala tirupati on her birthday shared her south indian look photos dvr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.