• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. disha patani red deep neck backless dress photoshoot for yodha promotions photos viral dvr

PHOTOS: “लाल मिरची…” लाल रंगाच्या बॅकलेस ड्रेसमधील दिशा पाटनीचा जलवा

दिशा ‘योद्धा’ चित्रपटात हवाईसुंदरीच्या भूमिकेत दिसणार आहे.

March 13, 2024 11:54 IST
Follow Us
  • Disha patani yodha red backless deep neck dress photoshoot
    1/9

    सिद्धार्थ मल्होत्रा अभिनीत ‘योद्धा’या आगामी चित्रपटामुळे दिशा पाटनी सध्या चर्चेत आहे.

  • 2/9

    दिशा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

  • 3/9

    नुकतेचं तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ‘योद्धा’च्या प्रमोशनमधील लूकचे फोटोज शेअर केले आहेत.

  • 4/9

    यात दिशाने लाल रंगाचा डीप नेक बॅकलेस गाऊन परिधान केला आहे.

  • 5/9

    हेअर बन, इयररिंग्स आणि मिनिमल मेकअपमध्ये दिशाचा हॉट अंदाज पाहायला मिळाला.

  • 6/9

    “ठरवू शकले नाही म्हणून सर्व फोटो पोस्ट केले” असं कॅप्शन या पोस्टला दिशाने दिलं आहे.

  • 7/9

    “सुंदर जलपरी”, “गुलाबासारखी दिसते आहेस”, “लाल मिरची” अशाप्रकारच्या कमेंट्स या फोटोवर अनेक चाहत्यांनी केल्या आहेत.

  • 8/9

    दिशा ‘योद्धा’ चित्रपटात हवाईसुंदरीच्या भूमिकेत दिसणार आहे.

  • 9/9

    दरम्यान, १५ मार्च २०२४ रोजी ‘योद्धा’चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. (All Photos-
    dishapatani/Instagram)

TOPICS
दिशा पटानीDisha PataniफोटोPhotoफोटो गॅलरीPhoto GalleryफोटोशूटPhotoshootबॉलिवूडBollywoodबॉलिवूड न्यूजBollywood NewsमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsसिद्धार्थ मल्होत्राSidharth Malhotraहिंदी चित्रपटHindi Film

Web Title: Disha patani red deep neck backless dress photoshoot for yodha promotions photos viral dvr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.