• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. ed sheeran visit to mumbai for performance met school students bollywood stars shahrukh khan ayushmann khurrana armaan malik gauri khan farah khan dvr

जगप्रसिद्ध गायक Ed Sheeranने घेतली शालेय विद्यार्थ्यांची भेट; भारतात येण्यामागचं कारण नेमकं काय? पाहा PHOTOS

मुंबईत Ed Sheeran बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानबरोबर त्याची सिग्नेचर स्टेप करताना दिसला.

March 14, 2024 21:00 IST
Follow Us
  • Ed sheeran visit to mumbai for performance met school students bollywood stars shahrukh khan ayushmann khurrana armaan malik gauri khan farah khan
    1/12

    ‘शेप ऑफ यू’, ‘परफेक्ट’ अशा लोकप्रिय गाण्यांनी चाहत्यांचं मन जिंकणारा जगप्रसिद्ध गायक Ed Sheeran भारतात नक्की करतोय तरी काय? असा प्रश्न तुम्हालासुद्धा पडला असेल. चला तर मग जाणून घेऊयात. (Photo Credit- teddysphotos/Instagram)

  • 2/12

    भारतात आल्यानंतर Ed Sheeranने पहिल्यांदा मुंबईतल्या एका शाळेची भेट घेतली. तिथे विद्यार्थ्यांसमोर त्याने लाइव्ह परफॉर्मन्सदेखील केला. (Photo Credit- teddysphotos/Instagram)

  • 3/12

    विद्यार्थ्यांनीही Ed Sheeranचं खुप चांगलं स्वागत केलं. Ed Sheeranसाठी स्टेजवर लहान मुलांनी गाणी गायली. या सगळ्याचा व्हिडीओ त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आणि तो तुफान व्हायरल झाला. (Photo Credit- teddysphotos/Instagram)

  • 4/12

    यानंतर अभिनेता आणि गायक आयुष्मान खुरानाचीही Ed Sheeranने भेट घेतली. आयुष्मानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर त्यांचा एकत्रित पोलेरॉइड फोटो शेअर केला. (Photo Credit- armaanmalik/Instagram)

  • 5/12

    नंतर एका पार्टीत तो प्रसिद्ध गायक अरमान मलिकलासुद्धा भेटला आणि त्याच्याबरोबर ‘बुट्टा बोम्मा’ गाण्यावर डान्स केला. जो अजूनही व्हायरल होतोय. (Photo Credit- armaanmalik/Instagram)

  • 6/12

    अशातच Ed Sheeranचा नवीन व्हिडीओ समोर आला ज्यात तो बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानबरोबर त्याची सिग्नेचर स्टेप करताना दिसला. (Photo Credit- teddysphotos/Instagram)

  • 7/12

    शाहरुखची पत्नी गौरी खाननेसुद्धा Ed Sheeranबरोबरचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. त्याने मन्नतला भेट दिल्याचीही चर्चा आहे. (Photo Credit- gaurikhan/Instagram)

  • 8/12

    चित्रपट निर्माती आणि लेखिका फराह खाननेसुद्धा Ed Sheeranसोबतचा फोटो शेअर केला आहे. (Photo Credit- farahkhankunder/Instagram)

  • 9/12

    Ed Sheeran भारतात आणि स्पेशली मुंबईत येण्यामागचं कारण म्हणजे त्याचं कॉन्सर्ट. (Photo Credit- teddysphotos/Instagram)

  • Ed Sheeran आशिया आणि युरोप टूर २०२४ चा भाग म्हणून भारतात परफॉर्म करणार आहे. (Photo Credit- teddysphotos/Instagram)
    त्याचा परफॉर्मन्स १६ मार्च रोजी मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्सवर होणार आहे. (Photo Credit- teddysphotos/Instagram)
    Ed Sheeranचा भारतातील हा दुसरा कॉन्सर्ट असेल. २०१७ मध्ये त्याने पहिल्यांदा भारतात परफॉर्म केलं होतं. (Photo Credit- teddysphotos/Instagram)
TOPICS
फोटोPhotoफोटो गॅलरीPhoto GalleryबॉलिवूडBollywoodबॉलिवूड न्यूजBollywood NewsमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsशालेय विद्यार्थीSchool Students

Web Title: Ed sheeran visit to mumbai for performance met school students bollywood stars shahrukh khan ayushmann khurrana armaan malik gauri khan farah khan dvr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.