-
The Burning Train
२० मार्च १९८० रोजी प्रदर्शित झालेला ‘द बर्निंग ट्रेन’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा कमाई करू शकला नव्हता. (PC : Jansatta) -
अंदाज अपना अपना
४ नोव्हेंबर १९९४ रोजी प्रदर्शित झालेला ‘अंदाज अपना अपना’ हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर सरासरी कमाई करू शकला होता. . (PC : Still from Film) -
सूर्यवंशम
२१ मे १९९९ रोजी प्रदर्शित झालेला ‘सूर्यवंशम’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. -
रहना है तेरे दिल में
19 ऑक्टोबर 2001 रोजी रिलीज झालेला ‘रेहना है तेरे दिल में’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. . (PC : Still from Film) -
नायक
७ डिसेंबर २००१ रोजी प्रदर्शित झालेला ‘नायक’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. (PC : Still from Film) -
टार्झन – दी वंडर कार
६ ऑगस्ट २००४ रोजी प्रदर्शित झालेला ‘टार्झन: दी वंडर कार’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. (PC : Still from Film) -
आमदनी अठन्नी, खर्चा रुपैय्या
२१ डिसेंबर २००१ रोजी प्रदर्शित झालेला ‘आमदनी अठन्नी, खर्चा रुपैय्या’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. (PC : Still from Film) -
ओए लक्की! लक्की ओए
ओए लक्की! लक्की ओए हा चित्रपट २८ नोव्हेंबर २००८ रोजी प्रदर्शित झाला होता. टीव्हीवर प्रेक्षकांची पसंती मिळवणारा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला होता. (PC : Still from Film)
चित्रपटगृहात आपटले, पण टीव्हीवर सुपरहिट ठरले ‘हे’ आठ चित्रपट
येथे अशा काही चित्रपटांची यादी देत आहोत ज्यांनी चित्रपटगृहांमध्ये फारशी चांगली कामगिरी केली नव्हती. मात्र हेच चित्रपट टीव्हीवर आल्यावर (वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर) याांना प्रेक्षकांकडून पसंती मिळाली होती.
Web Title: The burning train to sooryavansham bollywood films that flopped in cinemas but hit on tv jshd import asc