• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood actress anushka sharma takes care of her fitness with following this measures read diet plan of the actress arg

बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ‘अशी’ घेते आपल्या फिटनेसची काळजी; वाचा अभिनेत्रीचा डाएट प्लॅन

बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आपल्या फिटनेस रूटीनसाठी नेहमी चर्चेत असते. अभिनेत्री आपला फिटनेस रूटीन नियमितपणे फॉलो करते. ती वर्कआउट, योगा व वेट ट्रेनिंगचा सरावही कधी चुकवत नाही. जाणून घेऊया अभिनेत्रीच्या फिटनेस आणि डाएट प्लॅन बद्दल.

May 6, 2024 14:03 IST
Follow Us
  • anushka-sharma-fitness-routine-diet-plan
    1/11

    बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आपल्या फिटनेस रूटीनसाठी नेहमी चर्चेत असते.

  • 2/11

    अभिनेत्री आपला फिटनेस रूटीन नियमितपणे फॉलो करते. ती वर्कआउट, योगा व वेट ट्रेनिंगचा सरावही कधी चुकवत नाही.

  • 3/11

    अनुष्का फिटनेस रूटीनसह आपल्या रोजच्या आहारात योग्य प्रमाणात प्रथिने आणि फायबरचा समावेश करते. त्यामुळे शरीरात रोगप्रतिकार शक्तीचे संतुलन राखले जाते.

  • 4/11

    अनुष्का दिवसभराच्या आहारातून फक्त पोषक पदार्थांचे सेवन करते. त्यामुळे तिला जास्त भूक लागत नाही.

  • 5/11

    अनुष्का आपल्या आहारात ग्लुटेनयुक्त पदार्थ आणि गोड पदार्थांचा समावेश टाळते.

  • 6/11

    अभिनेत्री आपल्या पहिल्या बाळाच्या गरोदरपणातही नियमितपणे वर्कआउट आणि योगा फॉलो करायची. त्यासंबंधीचे फोटो तिने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरही पोस्ट केले होते.

  • 7/11

    आपल्या शरीराला अधिक लवचिक ठेवण्यासाठी वर्कआउट आणि योगासह अनुष्का दररोज सायकलिंग आणि स्विमिंगही करते.

  • 8/11

    वेळेत जेवण केल्याने आपल्या आरोग्याला अनेक फायदे होतात. त्यासाठी अनुष्का आपले दिवसातील दुसऱ्या वेळचे जेवण सूर्यास्तापूर्वी म्हणजे संध्याकाळी ६ वाजता करते.

  • 9/11

    निरोगी आरोग्यासाठी आठ तासांची झोप अनिवार्य असते. म्हणून अभिनेत्री रात्री ९.३० ला झोपते.

  • 10/11

    आपल्या एका मुलाखतीत अनुष्काने हा खुलासा केला होता की, फोनच्या अधिक वापरामुळे होणाऱ्या अनेक समस्या टाळण्यासाठी ती फोनचा वापरही कमी करते.

  • 11/11

    (सर्व फोटो : अनुष्का शर्मा/ इन्स्टाग्राम)

TOPICS
अनुष्का शर्माAnushka SharmaबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi Newsविराट कोहलीVirat Kohli

Web Title: Bollywood actress anushka sharma takes care of her fitness with following this measures read diet plan of the actress arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.