• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. deepika padukone baby bump photos in yellow dress went viral dvr

अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या बेबी बंपची चर्चा; पिवळ्या ड्रेसमधील ‘त्या’ फोटोंनी वेधलं लक्ष

अभिनेत्री दीपिका पदुकोणने आज टीरा शॉपमध्ये हजेरी लावली.

Updated: May 24, 2024 16:33 IST
Follow Us
  • Deepika Padukone baby bump photos in yellow dress went viral
    1/9

    लवकरच आई होणारी अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या चर्चेत आहे.

  • 2/9

    अभिनेत्री दीपिका पदुकोणने आज टीरा शॉपमध्ये हजेरी लावली. तिथे आजपासून तिच्या 82°E ब्रॅंडचे प्रोडक्ट्स उपलब्ध असणार आहेत.

  • 3/9

    यादरम्यात दीपिकाने तिच्या इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत.

  • 4/9

    यात दीपिकाने पिवळ्या रंगाचा डिझायनर ड्रेस परिधान केला आहे.

  • 5/9

    या फोटोमध्ये दीपिकाचा बेबी बंप दिसतोय.

  • 6/9

    दीपिकाच्या चेहऱ्यावर प्रेग्नेन्सीचा ग्लो आलेला दिसतोय.

  • 7/9

    दीपिका आणि रणवीर सिंह १४ नोव्हेंबर २०१८ रोजी लग्नबंधनात अडकले.

  • 8/9

    लग्नाच्या पाच वर्षानंतर त्यांनी प्रग्नेन्सीची गुड न्यूज दिली.

  • 9/9

    दीपिकाच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, दीपिका रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंघम अगेन’ या चित्रपटात झळकणार आहे. (All Photos- deepikapadukone/Instagram)

TOPICS
दीपिका पदुकोणDeepika Padukoneफोटो गॅलरीPhoto GalleryबॉलिवूडBollywoodबॉलिवूड न्यूजBollywood NewsमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Deepika padukone baby bump photos in yellow dress went viral dvr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.