• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. varun dhawan natasha dalal blessed with baby girl know their lovestory dvr

चार वेळा दिला नकार पण…, नुकतेच आई बाबा झालेले वरुण धवन आणि नताशा दलाल यांची ‘अशी’ आहे लव्हस्टोरी

वरुण धवन नाताशाला पहिल्यांदा तो सहावीत असताना भेटला.

June 5, 2024 16:53 IST
Follow Us
  • Varun Dhawan Natasha Dalal blessed with baby girl know their lovestory
    1/9

    बॉलीवूड स्टार वरुण धवन नुकताच बाबा झाला आहे. यानिमित्ताने वरुण आणि नताशाच्या लव्हस्टोरीबद्दल जाणून घेऊया.

  • 2/9

    वरुण धवन नाताशाला पहिल्यांदा तो सहावीत असताना भेटला.

  • 3/9

    जेव्हा वरुणने नताशाला लंच ब्रेक दरम्यान बास्केटबॉल कोर्टजवळ पाहिलं होतं तेव्हाच तो नताशाच्या प्रेमात पडला.

  • 4/9

    नताशाने आधी वरुणला ३ ते ४ वेळा नकार दिला होता.

  • 5/9

    “यू सॅंग टू मी” हे गाण बॅकग्राउंडमध्ये सुरू असताना वरुणने नताशाला प्रपोज केला होता.

  • 6/9

    २०१८च्या ‘कॉफी विथ करण’च्या शोमध्ये वरुणने नताशाबरोबर रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुली दिली होती.

  • 7/9

    या कपलने २४ जानेवारी २०२१ रोजी अलिबाग येथे लग्नगाठ बांधली.

  • 8/9

    लग्नाच्या तीन वर्षानंतर फेब्रुवारी २०२४ मध्ये वरुणने नताशाच्या प्रेग्नेन्सीची गुडन्यूज दिली.

  • 9/9

    ३ जून २०२४ रोजी वरुण आणि नताशाच्या आयुष्यात गोंडस मुलीचं आगमन झालं. (All Photos- varundvn/Instagram )

TOPICS
बॉलिवूडBollywoodबॉलिवूड न्यूजBollywood NewsमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi Newsवरुण धवनVarun Dhawan

Web Title: Varun dhawan natasha dalal blessed with baby girl know their lovestory dvr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.