• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. madhuri dixit had confessed her love for this former indian cricketer read this special story arg

माधुरी दीक्षितने ‘या’ माजी भारतीय क्रिकेटपटूवर प्रेम असल्याची दिली होती कबुली; वाचा हा खास किस्सा…

माधुरी दीक्षितने एकदा आपल्या मुलाखतीत माजी भारतीय क्रिकेटपटूवर प्रेमा असल्याची कबुली दिली होती. जाणून घेऊया बॉलीवूडमधील हा खास किस्सा.

July 12, 2024 21:53 IST
Follow Us
    Madhuri-Dixit-sunil-gavaskar-special-story
    बॉलीवूड आणि क्रिकेट हे एक जुनं नातं असल्या सारख आहे. अनेक बॉलीवूड अभिनेत्री क्रिकेटर्ससोबत लग्न बंधनात अडकल्या आहेत.
    जाणून घेऊया यासंबंधित बॉलीवूडमधील एक खास किस्सा.
    ९० च्या दशकातील एका बॉलीवूड अभिनेत्रीने एकदा भारतीय क्रिकेट संघातील एका स्टार क्रिकेटपटूवर प्रेम असल्याची कबुली दिली होती.
    बॉलीवूडची धक-धक गर्ल माधुरी दीक्षितने क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्यावर प्रेम असल्याची कबुली दिली होते.
    अभनेत्री १९९२ च्या एका मुलाखतीत खुलासा केला होता की, “मी सुनील गावस्करसाठी वेडी आहे.” माधुरी माजी क्रिकेटपटूच्या चाहत्यांनीपैकी एक आहे.
    या मुलाखतीच्या वेळी माधुरी दीक्षित फक्त २५ वर्षांची होती, तर माजी क्रिकेटर ४३ वर्षांचे होती.
    सुनील गावस्कर हे भारतीय क्रिकेट संघातील सर्वोत्तम सलामीवीर म्हणून ओळखले जातात.
    ते १९८३ च्या भारतीय क्रिकेट संघाचा भाग होते, ज्याने कर्णधार कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली देशाला पहिला विश्वचषक जिंकून दिला.
    ‘या’ शुभ मुहूर्तावर सुरू होणार राधिका अनंत यांचा लग्न सोहळा, जाणून घ्या कसे आहे कार्यक्रमाचे संपूर्ण वेळापत्रक…
TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi Newsमाधुरी दीक्षितMadhuri Dixit

Web Title: Madhuri dixit had confessed her love for this former indian cricketer read this special story arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.