• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. anant ambani radhika merchant wedding mom to be deepika padukone attends ambani wedding with baby bump dvr

अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नसोहळ्यात दीपिका पदुकोणने लावली हजेरी; लवकरच आई होणाऱ्या अभिनेत्रीच्या बेबी बंपने वेधलं लक्ष

Anant Ambani and Radhika Merchant Wedding दीपिका पदुकोणचा हे फोटो सोशल मीडियावर होत आहेत व्हायरल

Updated: July 13, 2024 09:33 IST
Follow Us
  • Anant Ambani Radhika Merchant wedding mom to be Deepika Padukone attends ambani wedding with baby bump
    1/9

    अनंत अंबानी-राधिका मर्चंटचा लग्नसोहळा आज पार पडणार आहे.

  • 2/9

    या लग्नसोहळ्याला दीपिका पदुकोणने हजेरी लावली आहे.

  • 3/9

    दीपिका पदुकोणने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर या लग्नसोहळ्यातील तिचे फोटो शेअर केले आहेत.

  • 4/9

    दीपिकाने या सोहळ्यासाठी खास लाल रंगाची अनारकली परिधान केली आहे.

  • 5/9

    दीपिकाने स्वत:च बेबी बंप ओढणीने झाकून घेतल्याचं या फोटोंमध्ये दिसत आहे.

  • 6/9

    गळ्यात चोकर नेकलेस, स्लीक बन आणि त्यावर गजरा, लाल रंगाची बिंदी असा लूक दीपिकाने केला आहे.

  • 7/9

    लवकरच आई होणाऱ्या दीपिकाच्या चेहऱ्यावर प्रग्नेन्सीचा ग्लो आलेला दिसतोय.

  • 8/9

    अनंत-राधिकाच्या या लग्नसोहळ्यात दीपिकाच्या पतीने म्हणजेच रणवीर सिंगनेदेखील हजेरी लावली आहे. (All Photos: deepikapadukone/Instagram)

  • 9/9

    (हेही पाहा: अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नसोहळ्यात जिनिलीयाने नेसली नऊवारी साडी; कपाळी चंद्रकोर, नाकात नथ घालून केला मराठमोळा लूक)

TOPICS
अनंत अंबानीAnant Ambaniदीपिका पदुकोणDeepika Padukoneनीता अंबानीNita AmbaniफोटोPhotoफोटो गॅलरीPhoto GalleryबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi Newsमुकेश अंबानीMukesh Ambaniरणवीर दीपिकाRanveer Deepikaरणवीर सिंहRanveer Singhलग्नMarriage

Web Title: Anant ambani radhika merchant wedding mom to be deepika padukone attends ambani wedding with baby bump dvr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.