• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. r madhavan buys luxury apartment in mumbai house price including stamp duty amount in croressee photos arg

आर माधवनने खरेदी केले मुंबईत आलिशान अपार्टमेंट, घराच्या किंमतीसह मुद्रांक शुल्काची रक्कमही कोटींमध्ये; पाहा फोटो

आर माधवनने नुकतेच मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे एक आलिशान अपार्टमेंट खरेदी केले आहे. या घराची मुद्रांक शुल्क रक्कम देखील कोटींमध्ये आहे.

July 28, 2024 21:47 IST
Follow Us
  • R Madhavan
    1/7

    अजय देवगणच्या ‘शैतान’ या चित्रपटातील आपल्या नकारात्मक भूमिकेने लोकांची मने जिंकणारा अभिनेता आर माधवनने नुकतेच मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स म्हणजेच बीकेसी येथे एक आलिशान घर खरेदी केले आहे.

  • 2/7

    आर माधवनचे हे नवीन घर ३८९ स्क्वेअर मीटर म्हणजेच ४१८२ स्क्वेअर फूट आहे. ४ बेडरूम आणि मोठ्या पार्किंगसह हा एक आलिशान अपार्टमेंट आहे.

  • 3/7

    मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे एक रेडी-टू-शिफ्ट अपार्टमेंट आहे ज्याचा डील २२ जुलै रोजी फायनल झाली होती.

  • 4/7

    हे आलिशान अपार्टमेंट सिग्निया पर्ल येथे आहे आणि यामध्ये अनेक दर्जाच्या विविध सुविधा देखील आहेत.

  • 5/7

    अभिनेत्याने या आलिशान अपार्टमेंटसाठी तब्बल १.०५ कोटी आणि ३० हजार रुपयांची मुद्रांक शुल्काची रक्कम भरली आहे.

  • 6/7

    स्क्वेअर यार्ड वेबसाइटनुसार आर माधवनच्या या नवीन घराची किंमत १७.५ कोटी रुपये आहे.

  • 7/7

    आर माधवनच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचे झाल्यास ‘दे दे प्यार दे-२’ आणि दिग्दर्शक आदित्य धार यांचा नवीन चित्रपटात आर माधवन मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

TOPICS
आर माधवनR MadhavanबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: R madhavan buys luxury apartment in mumbai house price including stamp duty amount in croressee photos arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.