-
नयनतारा
शाहरुख खानच्या जवान या चित्रपटात नयनताराने महत्त्वाची भूमिका साकारली होती. या चित्रपटाने 1000 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला होता. -
दीपिका पदुकोण
दीपिका पदुकोण ‘पठाण’, ‘जवान’ आणि ‘कल्की’ 2898 AD या चित्रपटांमध्ये दिसली होती. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर 1000 कोटींचा टप्पा ओलांडला होता. -
डिंपल कपाडिया
डिंपल कपाडिया यांनी ‘पठाण’ चित्रपटातून 1000 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला होता. -
अनुष्का शेट्टी
अनुष्का शेट्टीच्या ‘बाहुबली 2’ चित्रपटाने जबरदस्त कमाई केली होती आणि 1000 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला होता. -
तमन्ना भाटिया
तमन्ना भाटिया ‘बाहुबली 2’ मध्ये देखील दिसली होती आणि ती 1000 कोटी कमावणाऱ्या चित्रपटांच्या अभिनेत्रींच्या यादीत सामील झाली. -
राम्या कृष्णा
रम्या कृष्णनही ‘बाहुबली 2’ मध्ये दिसली आणि 1000 कोटी रुपये कमावणाऱ्या चित्रपट अभिनेत्रींच्या यादीत सामील झाली. -
श्रीनिधी शेट्टी
श्रीनिधी शेट्टीने ‘KGF 2’ या चित्रपटाद्वारे 1000 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला होता. -
सान्या मल्होत्रा
सान्या मल्होत्राने तिच्या ‘दंगल’ या डेब्यू चित्रपटातून 1000 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आणि नंतर ती ‘जवान’मध्येही दिसली. -
फातिमा सना शेख
फातिमा सना शेखने ‘दंगल’ चित्रपटाद्वारे 1000 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला होता. -
झायरा वसीम
झायरा वसीमने ‘दंगल’ चित्रपटातून पदार्पण केले. या चित्रपटाने 1000 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला होता. आता झायरा फिल्म इंडस्ट्रीपासून दूर आहे.
(Stills From Films)
(हे पण वाचा: ‘या’ बॉलीवूड स्टार्सचा पहिला पगार पाहून तुमचा विश्वासच बसणार नाही, शाहरुख खानचे मानधन फक्त…)
Photos : ‘या’ अभिनेत्रींच्या चित्रपटांनी 1000 कोटी रुपये कमावले; तर काहींच्या एकापेक्षा जास्त सिनेमांनी केली मोठी कमाई
भारतीय फिल्म इंडस्ट्रीमध्ये दरवर्षी अनेक चित्रपट प्रदर्शित होतात, परंतु केवळ काहीच चित्रपट 1000 कोटींच्या क्लबमध्ये आपले स्थान बनवतात. अशा चित्रपटांच्या यशात अभिनेत्रींचाही महत्त्वाचा वाटा आहे. आज आपण अशा काही अभिनेत्रींबद्दल जाणून घेत आहोत ज्या 1000 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाल्या आहेत.
Web Title: Nayanthara to deepika padukone indian actresses in rs 1000 crore club spl