• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • छगन भुजबळ
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. stree 2 film loved by the audience at box office earned more than crores in four days arg

STREE 2: बॉक्स ऑफिसवर ‘स्त्री-२’ चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती; चार दिवसातच केली कोटींहून अधिक कमाई

बॉक्स ऑफिसवर श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या ‘स्त्री-२’ चित्रपटाची जोरदार कमाई सुरू आहे.

August 19, 2024 19:33 IST
Follow Us
  • Street 2 Box Office Collection
    1/9

    श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांचा ‘स्त्री-२’ चित्रपट १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटानी बॉक्सऑफिसवर कोटींची कमाई करत आहे.

  • 2/9

    चित्रपटाने २०२३ च्या हिट ‘गदर-२’ च्या ओपनिंग डे कलेक्शनलाही मागे टाकले आहे. मीडिया रीपोर्टसनुसार दोन दिवसात चित्रपटाने बॉक्सऑफिसवर ५४.३५ कोटी रुपये कमावले.

  • 3/9

    अमर कौशिक दिग्दर्शित ‘स्त्री-२’ हा बॉक्सऑफिसवर आतापर्यंतचा सर्वात मोठा ओपनर ठरला आहे. चित्रपटाने चार दिवसात तब्बल २०० कोटींची कमाई केली आहे.

  • स्त्री-२’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २०२४ चे सर्व रेकॉर्डब्रेक केले आहे.
    या चित्रपटाच्या पहिल्या भागाला देखील प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता.
  • 4/9

    ‘स्त्री-२’सह १५ ऑगस्ट रोजी बॉक्स ऑफिसवर जॉन अब्राहमच्या ‘वेदा’ आणि अक्षय कुमारचा ‘खेल खेल मे’ चित्रपट देखील प्रदर्शित झाले.

  • 5/9

    ‘वेदा’चित्रपटाने संपूर्ण भारतात केवळ ६.५२ कोटी रुपये कमावले.

  • 6/9

    अक्षय कुमारच्या ‘खेल खेल मे’ चित्रपटाबदल बोलायचे झाले तर या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर केवळ ५ कोटी रुपयांची कमाई केली.

  • (हे ही पाहा Photos: चित्रपटांपासून दूर असूनही कोटींच्या मालमत्तेची मालक आहे अभिनेत्री रिया चक्रवर्ती; अभिनयानंतर आता ‘या’ प्रकारे करते कमाई…)
TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi Newsश्रद्धा कपूरShraddha Kapoor

Web Title: Stree 2 film loved by the audience at box office earned more than crores in four days arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.