• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. deepika padukone and ranveer singh blessed with baby girl god fulfilled this wish of actor spl

Deepika Ranveer Became Parents: दीपिका पदुकोण बनली आई, रणवीर सिंगची ‘ही’ इच्छा देवाने पूर्ण केली

Deepika Padukone and Ranveer Singh blessed with baby girl: दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग आई-वडील झाले आहेत. दीपिका पदुकोणने एका मुलीला जन्म दिला आहे. पण फार कमी लोकांना माहित आहे की रणवीर सिंगची आधीच एक इच्छा होती जी देवाने पूर्ण केली आहे.

Updated: September 8, 2024 16:24 IST
Follow Us
  • Deepika Padukone and Ranveer Singh blessed with baby girl
    1/9

    बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग हे पालक बनले आहेत. (Photo: Deepika Padukone/Insta)

  • 2/9

    दीपिका पदुकोणने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. (Photo: Deepika Padukone/Insta)

  • 3/9

    गणेश चतुर्थी सणाच्या दुसऱ्या दिवशी दाम्पत्याच्या घरी लक्ष्मीचे आगमन झाले आहे. पण फार कमी लोकांना माहित आहे की रणवीर सिंगला आधीपासूनच आपल्याला मुलगी व्हावी अशी इच्छा होती. (Photo: Deepika Padukone/Insta)

  • 4/9

    काही काळापूर्वी रणवीर सिंगने आपल्या एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, त्याची इच्छा एका मुलीचा बाप होण्याची आहे आणि देवानेही त्याची इच्छा आता पूर्ण केली आहे. (Photo: Deepika Padukone/Insta)

  • 5/9

    बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी दोघेही ६ सप्टेंबरला सिद्धिविनायक मंदिरात पोहोचले होते. त्यानंतर शनिवारी दोन्ही जोडपे मुंबईतील एचएन रिलायन्स हॉस्पिटलबाहेर दिसले, त्यानंतर दीपिका प्रसूतीसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल झाली असावी असा अंदाज वर्तवला जात आहे. (Photo: Deepika Padukone/Insta)

  • 6/9

    दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी यावर्षी फेब्रुवारीमध्ये चाहत्यांमध्ये ही आनंदाची बातमी शेअर केली होती. दरम्यान, अलीकडे दीपिका पदुकोणच्या बेबी बंपचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत होते. (Photo: Deepika Padukone/Insta)

  • 7/9

    दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी २०१८ मध्ये लग्न केले. दोघांची पहिली भेट ‘गोलियों की रासलीला: रामलीला’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती. यानंतर दोघेही एकमेकांच्या जास्त जवळ आले. (Photo: Deepika Padukone/Insta)

  • 8/9

    जवळपास पाच वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी २०१८ साली लग्न केले. या चित्रपटाशिवाय दीपिका आणि रणवीर पद्मावत, बाजीराव मस्तानी आणि ८३ या चित्रपटात एकत्र दिसले आहेत. (Photo: Deepika Padukone/Insta)

  • 9/9

    हेही वाचा: शाहरुख खान, अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा जास्त मालमत्ता ‘या’ कुटुंबाकडे; बॉलीवूडमधील सर…

TOPICS
दीपिका पदुकोणDeepika PadukoneबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi Newsरणवीर सिंहRanveer Singh

Web Title: Deepika padukone and ranveer singh blessed with baby girl god fulfilled this wish of actor spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.