-
बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेचा फॅशन सेन्स अप्रतिम आहे. (Photo- Ananya Panday/Insta)
-
पारंपरिक ते वेस्टर्नपर्यंत प्रत्येक पोशाखात अभिनेत्री अतिशय सुंदर दिसते. (Photo- Ananya Panday/Insta)
-
अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत ज्यात ती वेगवेगळ्या आउटफिट्समध्ये दिसत आहे. तिचे हे लूक तुम्हालाही नक्की आवडतील. (Photo- Ananya Panday/Insta)
-
या स्टायलिश कटआउट टॉपसह, अभिनेत्रीने काळ्या रंगाची ट्राउजर घातली आहे ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. (Photo- Ananya Panday/Insta)
-
या आउटफिटमध्ये अभिनेत्री अनेक किलर पोज देताना दिसली. (Photo- Ananya Panday/Insta)
-
अनन्या पांडेने हिरव्या रंगाच्या मिनी स्कर्टसह गुलाबी रंगाचा ऑफ शोल्डर टॉप घातला आहे ज्याच्याशी तिने हाय हील्स पेअर केले आहेत. (Photo- Ananya Panday/Insta)
-
अभिनेत्रीने चेक मिनी स्कर्टसोबत कोट आणि ट्यूब ब्रा मॅच केली आहे. यामध्ये ती असा सिझलिंग लुक देताना दिसली होती. (Photo- Ananya Panday/Insta)
-
काळ्या रंगाच्या मिनी ड्रेसमध्ये अनन्या पांडे अप्सरेपेक्षा कमी दिसत नाही. (Photo- Ananya Panday/Insta)
-
हा हिरव्या रंगाचा वन पीसही अभिनेत्रीला चांगलाच शोभून दिसतो आहे. (Photo- Ananya Panday/Insta)
-
काळ्या रंगाचे बूट आणि या मिनी ड्रेसमध्ये अनन्या पांडे खूपच स्टनिंग पोज देताना दिसली. (Photo- Ananya Panday/Insta)
-
मिनी स्कर्ट आणि ब्लू डेनिम जॅकेटसोबत मॅचिंग क्रॉप टॉपमध्ये अभिनेत्रीचा हा लूक जबरदस्त दिसत आहे. (Photo- Ananya Panday/Insta)
-
अनन्या पांडे लायनिंग ट्राउजर आणि काळ्या रंगाच्या शूजसह मॅचिंग टॉपमध्ये खूप सुंदर दिसत आहे. डिनर डेट, ऑफिस ते पार्टीसाठी अभिनेत्रीचे हे लुक्स तुम्हीदेखील ट्राय करू शकता ज्यामध्ये तुम्ही खूप सुंदर दिसाल. (Photo- Ananya Panday/Insta)
Photos : डिनर डेट, पार्टी, आणि ऑफिससाठी तुम्ही अनन्या पांडेचे ‘हे’ लूक्स ट्राय करू शकता, खूप सुंदर दिसाल…
Ananya Panday Party, Office and Dinner Date Look: अनन्या पांडेच्या या फोटोंमधून तुम्ही पार्टी, ऑफिस लुक आणि डिनर डेटसाठी आयडिया घेऊ शकता. या प्रत्येक पोशाखात तुम्ही खूप सुंदर दिसाल.
Web Title: Ananya panday in different outfits you can try this look for dinner date also perfect for party and office spl