• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. deepika padukone buys a lavish apartment worth rs 17 78 crore in bandra west mumbai spl

दीपिका पदुकोणने तिच्या सासूच्या घराशेजारी खरेदी केले नवे घर, किंमत जाणून थक्क व्हाल

Deepika Padukone new house: दीपिका पदुकोणच्या कंपनी KA Enterprises LLP ने ही प्रॉपर्टी विकत घेतली आहे, त्याची किंमत पाहून तुम्ही थक्क व्हाल.

September 20, 2024 21:46 IST
Follow Us
  • Deepika Padukone's new house
    1/9

    प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने नुकतीच एक मोठी मालमत्ता खरेदी केली आहे, जी चर्चेत आहे. दीपिकाने मुंबईतील वांद्रे पश्चिम भागात एक आलिशान अपार्टमेंट खरेदी केले आहे, त्याची किंमत जाणून सर्वांना आश्चर्य वाटेल. (Photo Source: @deepikapadukone/instagram)

  • 2/9

    रिअल इस्टेट सर्व्हिस प्लॅटफॉर्म Square Yards नुसार, दीपिका पदुकोणची कंपनी KA Enterprises LLP ने ही मालमत्ता खरेदी केली आहे. (Photo Source: @deepikapadukone/instagram)

  • 3/9

    प्रतिष्ठित बँडस्टँड जवळ सागर रेशम को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीमध्ये ही प्रीमियम हाउसिंग प्रॉपर्टी आहे. या सोसायटीमध्ये प्रीमियम 4 BHK आणि 5 BHK अपार्टमेंट उपलब्ध आहेत. (Photo Source: @deepikapadukone/instagram)

  • 4/9

    स्क्वेअर यार्ड्सनुसार, दीपिकाच्या कंपनीने खरेदी केलेले नवीन अपार्टमेंट 1,846 स्क्वेअर फूटमध्ये पसरलेले आहे. हा करार या महिन्यात पूर्ण झाला. (Photo Source: @deepikapadukone/instagram)

  • 5/9

    या करारामध्ये अंदाजे 1.07 कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क आणि 30,000 रुपयांचे नोंदणी शुल्क समाविष्ट आहे. या मालमत्तेची एकूण किंमत 17.78 कोटी रुपये आहे. (Photo Source: @deepikapadukone/instagram)

  • 6/9

    दरम्यान, KA Enterprises LLP ही एक ग्लोबल वेंचर इनव्हेसमेंट फर्म आहे. ही हाय ग्रोथ कंज्यूमर आणि कंज्यूमर-टेक कंपन्यांवर लक्ष केंद्रित करते. ती दीपिका आणि तिचे वडील प्रकाश पदुकोण यांच्या मालकीची आहे. (Photo Source: @deepikapadukone/instagram)

  • 7/9

    विशेष बाब म्हणजे हे अपार्टमेंट तिचा पती रणवीर सिंगच्या आईच्या म्हणजेच सासू अंजू भवनानी यांच्या घराशेजारी आहे. अंजू भवनानी यांनीही याच सोसायटीत 19.13 कोटी रुपयांना अपार्टमेंट विकत घेतले होते. (Photo Source: Jansatta)

  • 8/9

    त्याच वेळी, दीपिकाचा पती आणि अभिनेता रणवीर सिंगने याच इमारतीत आधीच अनेक मजले खरेदी केले आहेत. अभिनेत्याने हा करार 2022 मध्ये 119 कोटी रुपयांना केला होता. (Photo Source: @deepikapadukone/instagram)

  • 9/9

    हेही वाचा- तुम बिन, ताल ते वीर जारा, बॉलीवूडचे ‘हे’ लोकप्रिय सिनेमे पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला, काहींनी केले कमाईचे नवे विक्रम!

TOPICS
दीपिका पदुकोणDeepika PadukoneबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi Newsरणवीर सिंहRanveer Singh

Web Title: Deepika padukone buys a lavish apartment worth rs 17 78 crore in bandra west mumbai spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.