Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. rashmika mandanna in black coat and stylish trousers looking very glamorous spl

Photos : ब्लॅक कोट आणि स्टायलिश ट्राऊझरमधील रश्मिका मंदानाचा अनोखा अंदाज! पाहा फोटो

Rashmika Mandanna Fashion: साऊथ सिनेसृष्टीतील स्टार अभिनेत्रींपैकी एक असलेल्या रश्मिका मंदानाच्या फॅशन सेन्सला तोड नाही. अभिनेत्री कोणत्याही आउटफिटमध्ये खूप सुंदर दिसते.

Updated: September 23, 2024 09:59 IST
Follow Us
  • rashmika mandanna
    1/9

    साऊथ सिनेसृष्टीतील सुपरस्टार अभिनेत्रींपैकी एक रश्मिका मंदाना सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते.

  • 2/9

    अभिनेत्रीने तिचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत ज्यात ती खूप ग्लॅमरस दिसत आहे.

  • 3/9

    रश्मिका मंदानाने काळ्या रंगाचा कोट घातला आहे ज्यात तिने रफ्ड जीन्स घातली आहे.

  • 4/9

    यासोबतच अभिनेत्रीने काळ्या रंगाचा स्टायलिश टॉप देखील परिधान केला आहे ज्यामध्ये ती खूपच स्टनिंग दिसत आहे.

  • 5/9

    रश्मिका मंदानाचा हा नवा लूक खूपच सिझलिंग आहे, यामध्ये अभिनेत्री एकापेक्षा एक किलर पोज देताना दिसली.

  • 6/9

    या आउटफिटसोबत, अभिनेत्रीने काळ्या रंगाचे शूज घातले आहेत आणि लाल रंगाची हॅन्ड बॅग देखील पेअर केली आहे.

  • 7/9

    रश्मिका मंदानाने मोकळे केस, ग्लॅम मेकअप आणि न्यूड शेड लिपस्टिकसह तिचा लूक पूर्ण केला आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो: रश्मिका मंदान्ना/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    हेही वाचा- Sreeleela Photos : रेड नेट टॉप आणि रिप्ड ब्लॅक पॅन्टवरील साऊथ अभिनेत्री ‘श्रीलीला’चा हॉट अंदाज पाहा

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi Newsरश्मिका मंदानाRashmika Mandanna

Web Title: Rashmika mandanna in black coat and stylish trousers looking very glamorous spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.