• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. photos rashmika mandana looks classy in white blazer dress shared photos with the owner of a world famous big brand arg

Photos: पांढऱ्या ब्लेझर ड्रेसमध्ये रश्मिकाचा क्लासी अंदाज; जगप्रसिद्ध मोठ्या ब्रॅंडच्या मालकीणबरोबर केले फोटो शेअर

चाहत्यांनी रश्मिका मंदानाच्या या स्टायलिश लूकचे कौतुक केले आहे.

September 23, 2024 20:34 IST
Follow Us
    Rashmika-Mandanna-White-blazer-dress-for-versace-fashion-show
    बॉलीवूड आणि दक्षिण चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचे कौशल्य दाखवणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. रश्मिका मंदानाने नुकतेच काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.
    या फोटोंमध्ये रश्मिका मंदाना स्टायलिश व्हाईट ब्लेझर ड्रेस परिधान केला आहे. हा ड्रेस अतिशय स्लीक लुक देत आहे.
    चाहत्यांनी रश्मिका मंदानाच्या या स्टायलिश लूकचे कौतुक केले आहे.
    अभिनेत्री या ग्लॅमरस स्टाइलमधील फोटोंने सर्वांच लक्ष वेधून घेतलं आहे.
    रश्मिकाने या व्हाईट ब्लेझर ड्रेससोबत ब्लॅक पर्स स्टाइल केली. रश्मिकाचा हा लूक अतिशय क्लासी आणि आकर्षक लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
    लुक पूर्ण करण्यासाठी रश्मिकाने ब्लॅक प्लॅटफॉर्म सँडल हीलस देखील परिधान केले आहेत.
    रश्मिकाने ‘वर्साचे फॅशन शोमध्ये हजारी लावली आहे, इतकेच नाहीतर अभिनेत्रीने डॉनाटेल्ला वर्साचे म्हणजे वर्साचे ब्रॅंडच्या मालकिणिसोबत फोटो देखील शेअर केले.
    ( सर्व फोटो: रश्मिका मंदाना/इन्स्टाग्राम)
  • 1/9

    (हे हे पाहा: PHOTOS: लाल रंगाच्या ड्रेसमध्ये ‘स्त्री’, चाहत्यांनी केले ग्लॅमरस आउटफिटचे कौतुक; पाहा फोटो)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsरश्मिका मंदानाRashmika Mandanna

Web Title: Photos rashmika mandana looks classy in white blazer dress shared photos with the owner of a world famous big brand arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.