• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. kareena kapoor showed her amazing style in silver saree at singham again trailer launch event see latest photos spl

Singham Again ट्रेलर लाँचनंतर अभिनेत्री करीना कपूरने पोस्ट केले सुंदर फोटो, पाहा ग्लॅमरस लूक

Kareena Kapoor khan Latest Photos : या फोटोंमध्ये अभिनेत्रीने कस्टम सिल्व्हर टिश्यू साडी परिधान केली आहे.

Updated: October 8, 2024 13:50 IST
Follow Us
  • kareena kapoor stunning look
    1/12

    नुकतेच करीना कपूरने तिचे खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

  • 2/12

    या फोटोंमध्ये अभिनेत्रीने कस्टम सिल्व्हर टिश्यू साडी परिधान केली आहे.

  • 3/12

    ही साडी मनीष मल्होत्रा यांनी डिझाईन केली आहे.

  • 4/12

    या लुकमध्ये करीनाने बोल्ड मेकअप केला आहे.

  • 5/12

    या लुकमध्ये खास भर घालण्यासाठी तिने सुंदर असे कानातले निवडले आहेत.

  • 6/12

    या लुकमध्ये करीनाने बोल्ड मेकअप केला आहे.

  • 7/12

    विविध पोज देत अभिनेत्रीने यावेळी फोटोशूट केले आहे.

  • 8/12

    दरम्यान काल (७ ऑक्टोबर) करीना कपूरचा सिंघम अगेन या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.

  • 9/12

    याच ट्रेलर लाँचच्या कार्यक्रमासाठी करीनाने हा लूक केला होता.

  • 10/12

    कार्यक्रम पार पडल्यानंतर करीनाने हे फोटोशूट केले आहे.

  • 11/12

    (Photos Source – Kareena Kapoor/Instagram)

  • 12/12

    हेही पाहा- ‘अप्सरा आली…!’ अभिनेत्री सोनाली कुलकर्णी पांढऱ्या लेहंग्यात दिसतेय खूपच सुंदर, पाहा Photos

TOPICS
अजय देवगणAjay Devgnकरीना कपूरKareena Kapoorकरीना कपूर खानKareena Kapoor KhanबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Kareena kapoor showed her amazing style in silver saree at singham again trailer launch event see latest photos spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.