Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bigg boss 18 big earnings from bigg boss salman gets crores of rupees to host the show you will be shocked to know the amount arg

Bigg Boss 18: बिग बॉसद्वारे मोठी कमाई! शो होस्ट करण्यासाठी सलमानला कोट्यावधी रुपयांचे मानधन; रक्कम जाणून व्हाल थक्क…

Bigg Boss 18: टीव्ही विश्वातील सर्वात प्रसिद्ध रिॲलिटी शो ‘बिग बॉस’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

October 10, 2024 16:05 IST
Follow Us
  • bigg-boss-18-salman-khan-fees-for-hosting-big-boss-18
    1/9

    टीव्ही विश्वातील सर्वात प्रसिद्ध रिॲलिटी शो ‘बिग बॉस’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यंदा हा बिग बॉसचा १८ वा सीझन आहे.

  • 2/9

    दरवर्षी वेगवेगळ्या थीमनुसार बिग बॉसच्या घराचा सेट तयार केला जातो.

  • 3/9

    यावेळी बिग बॉस १८ साठी ‘समय का तांडव’ ही थीम निवडण्यात आली आहे.

  • 4/9

    बिग बॉसच्या १८ व्या सीझनमध्ये अनेक लोकप्रिय टीव्ही कलाकार स्पर्धक म्हणून बघायला मिळत आहेत.

  • 5/9

    यंदा बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शिरोडकरदेखील शोमध्ये सहभागी झाली आहे.

  • 6/9

    बॉलीवूड स्टार सलमान खानने बिग बॉसचे अनेक सीझन होस्ट केले आहेत. प्रेक्षक दरवर्षी सलमान खानला होस्ट म्हणून बघण्यासाठी आतुर असतात.

  • 7/9

    शो होस्ट करण्यासाठी सलमान खान निर्मात्यांसोबत कोट्यावधी रुपयांचा करार करतो.

  • 8/9

    टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार सलमान खानला बिग बॉस १८ साठी २५० कोटी रुपयांचे मानधन देण्यात आले आहे.

  • 9/9

    या रकमेसह सलमान खान सर्वाधिक मानधन घेणारा होस्टदेखील बनला आहे.(सर्व फोटो : सलमान खान/इन्स्टाग्राम)

TOPICS
बिग बॉसBigg Bossबिग बॉस शोBig BossमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Bigg boss 18 big earnings from bigg boss salman gets crores of rupees to host the show you will be shocked to know the amount arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.